Old Land Record Maharashtra From 1880 |
नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पण 1980 सालापासून जुने 8 अ, सातबारा तसेच जुने फेरफार आपल्या मोबाईल मध्ये कसे पाहायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
कधी कधी जमीन विक्री व्यवहारामध्ये या रेकॉर्डस् ची गरज भासते. कधी जुने व्यवहार झाले असतात काही रेकॉर्डस् आपल्याला पाहिजे असतात. उदा. विहीर कोणाच्या नावावर आहे कोणाचा किती हिस्सा, तसेच जमिनीचा व्यवहार कोणत्या पद्धतीने त्यात किती हिस्सा आहे तसेच इतर अधिकार कोणाचे आहे या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे असते.
तर या बद्दल आपल्याला संपूर्ण माहिती पहायची आहे.या साठी सुरुवातील तुम्हाला या संकेत स्थळावर यायचे आहे.
Link : https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords
या लिंक वर गेल्यानंतर तेथे नवीन रेजिस्ट्रेशन वर क्लीक करून नवीन खाते तयार करू शकता. यानंतर लॉग इन आयडी तसेच पासवर्ड टाकून येथे लॉग इन करून जी माहिती पाहिजे ती सर्च करून ती मिळवू शकता.
या पद्धतीने तुम्हाला हवी असणारी सर्व माहिती या वेबसाइट वरून ती मिळवू शकता.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…