Blog

अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर Solar Pump Yadi 2024

Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम ही योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेमधून शेतकऱ्यांना शेतासाठी किंवा शेतासाठी जल पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी सोलर पंप ची योजना काढलेली आहे.

या योजनेमार्फत शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जातात. नुकतेच केंद्र सरकारने या सोलर पंप ची लाभार्थी 2024 ची यादी शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे. ही यादी तुम्ही मोबाईलवर सुद्धा पाहू शकता.

सोलर पंप यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

चला तर पाहू आता या सोलार पंप ची यादी कशी पहायची मोबाईलवर ?

  • सर्वप्रथम तुम्हाला केंद्र सरकारची कुसुम सोलर पंप च्या वेबसाईटवर यायचं आहे लिंक पुढे https://pmkusum.mnre.gov.in/#/beneficiary-list आहे.
  • ही वेबसाईट केंद्र शासनाच्या सोलर पंप ची वेबसाईट आहे किंवा तिला पीएम कुसुम नवीन आणि नवीन` करणे नवीन करणीय ऊर्जा वेबसाईट सुद्धा म्हटले जाते.
  • या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पुढे हा ऑप्शन दिसेल Scheme Beneficiary List
  • त्याच्या खाली विविध कॉलम दिसतील याच्यामध्ये आपले राज्य निवडायचे यामध्ये आपण महाराष्ट्र निवडणार
  • महाराष्ट्र मध्ये दोन प्रकारे त्याच्यामध्ये एक म्हणजे महाराष्ट्र मेढा तसेच महाराष्ट्र एम एस सी डी सी एल, तर तुम्ही महाराष्ट्र एम एस डी सी एल मध्ये अर्ज भरला असेल तर तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे
  • जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही किती पंप क्षमतेसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे उदाहरणार्थ 3 एचपी, 5 एचपी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो या ठिकाणी निवडायचा आहे
  • पुढे तुम्हाला कोणत्या वर्षात अर्ज केले आहे ते वर्ष या ठिकाणी निवडायचे आहे.
  • हे पर्याय निवडल्यानंतर पुढे तुम्ही गो या बटनावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला पूर्ण जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिसेल.
  • यादी दिसल्यानंतर तुम्ही ही यादी एक्सेल मध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा पीडीएफ मध्ये सुद्धा घेऊ शकता
  • या यादीमध्ये तुमचे नाव शोधा आणि तुमचे जर नावे याच्यामध्ये असेल तर तुम्हाला कोणत्या कंपनी मार्फत सोलर पंप इन्स्टॉलेशन करून मिळणार आहे त्या कंपनीचे नाव सुद्धा समोरच असणार आहे .
  • तर अशाप्रकारे तुम्ही तुमचे नाव या सोलर पंप यादीमध्ये पाहू शकता आणि ती इतरांना सुद्धा तुम्ही दाखवू शकता.

सोलर पंप यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारी योजना

Recent Posts

लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari

नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…

2 years ago

सीआयबीआययल स्कोर कसा पहायचा Cibil Score Kasa Pahayacha | cibil score check free

 सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check |  cibil score check free…

2 years ago

driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा

driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…

2 years ago

निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget

आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…

2 years ago

फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…

2 years ago

राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार अपार आयडी; होणार मोठा फायदा students in the maharashtra will get apaar id

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दस्तऐवजांच्या सुरक्षिततेसाठी आणि कंपन्यांसाठी सोईसाठी केंद्र सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे…

2 years ago