Viral Video mumbai local train
मुंबई शहर हि नेहमीच आपल्या गतिमान जीवनशैलीसाठी ओळखले जाते तसेच सकाळच्या पहिल्या ट्रेनपासून रात्रीच्या शेवटच्या ट्रेनपर्यंत प्रवाशांचा एक अखंड प्रवास सुरू यामध्ये असतो या गजबजलेल्या वातावरणात ही काही असे क्षण असतात जे जीवनाला नवीन उमेद देऊन जातात Viral Video mumbai local train
मुंबई च्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांना कधीकधी पुरुष डब्ब्यातून येणारा भजनाचा हा गोड नाद ऐकायला मिळत असतो
टाळ – टाळ्यांच्या गजरात हा आवाज तसेच सुरेल आवाजात सादर होणाऱ्या या भजनांमध्ये भक्तिभाव ओतप्रोत भरलेला आपल्याला पाहायला मिळतो अशाच एका प्रवासादरम्यान बोरिवली ते चर्चगेट मार्गावर एक तरुण “तुझ्यासाठी आले वनात कान्हा” हे भजन सादर करताना आपल्याला मिळत दिसतो
त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये तरुणाच्या गाण्याने इतर प्रवासीही मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळते तसेच त्याचा आवाज तसेच गाण्याचा भाव आणि त्याचे कौशल्य हे इतके प्रभावी होते की इतर प्रवाशांनी टाळ्या – टाळ आणि मांड्यांवर हात वाजवत त्याला साथ दिली
तरुणाने आपल्या गायनाने ट्रेनच्या गजबजलेल्या वातावरणातही एक भक्तिमय शांतता निर्माण केली या video मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे
एका युजरने “ भाऊ ट्रेन, टाईम आणि डब्बा सांग ” अशी मजेदार कमेंट केली आहे तसेच या तरुणाने स्वतःचे यूट्यूब चॅनेलही सुरू केले आहे ज्याचे नाव “बोरिवली चर्चगेट भजन” असे आहे
👇👇👇👇
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…