viral dance video womens zapuk zupuk
viral dance video womens zapuk zupuk : नमस्कार, आजचे हे युग सोशल मीडिया युग आहे असे म्हणता येईल रोज काही ना काही नवीन व्हायरल होत असतात कधीच चिमुकल्यांची व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी वरातीमधील डान्स सुद्धा व्हायरल होत असतो जसे की नाच रे मोरा आंब्याच्या वनात…! तसेच अनेक व्हिडिओ असे असतात जे नेटकरांच्या पसंतीचे असतात यामध्ये डान्स चे व्हिडिओ असतील किंवा काही डायलॉग चे व्हिडिओ असतील असे नेहमी व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात या व्हिडिओची चर्चा नेहमी सर्वत्र होत असते.
तुम्ही पाहिले असेल डान्स व्हिडिओ मध्ये शक्यतो मुलींचे आणि महिलांचे व्हिडिओ फार व्हायरल होत असतात यावर भरभरून कमेंट सुद्धा तुम्ही पाहत असतात आज आपण सोशल मीडियावर झापूक झुपुक या गाण्यावर काही महिला डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यावर भरभरून अशी कमेंट सुद्धा येत आहेत.
हा व्हायरल झालेला व्हिडिओ एका चाळीतील आहे या चाळीमध्ये महिला विविध रंगाच्या साडी नेसून यामध्ये साधारण 7 ते 8 महिला आहेत ज्या डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे जे गाणे आहेत ते सध्या ट्रेडिंगमध्ये आहे ”दिलात झापुक झूपूक ” या गाण्यावर 7 ते 8 महिला डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या डान्स करताना शेजारी जमलेले लोक टाळ्या वाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काही लोक यातील आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे
या काकूंच्या डान्स व्हिडिओ इंस्टाग्राम वर आपल्याला पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ mansi.gawande.73 या युजरने आपल्या अकाउंट वर शेअर केलेला आहे.
दोन दिवसापूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे सध्या जर पाहिले तर 80 हजार अधिक नेटकरांनी या व्हिडिओला लाईक केलेल्या आहेत तर लाखोच्या करतात व्हिडिओ व्युज मिळत आहे. वरील अकाउंट वर जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा त्याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे
या गाण्यावर ज्या 7 – 8 महिलांनी डान्स केलेला आहे या गाण्याच्या खाली आणि विविध कमेंट सुद्धा केले आहेत यामध्ये या महिलांनी राडाच केला आहे तसेच दुसऱ्या युजर कडून जबरदस्त डान्स तसेच तिसऱ्या युजरकडून जर हा डान्स आवडला तर लाईक करा अशा प्रकारच्या कमेंट्स तुम्ही पाहू शकता एकंदरीत पाहता या व्हिडिओला नेटकरीनी पसंती केली आहे
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…