उज्वला 3.0 गॅस नोंद साठी येथे क्लिक करा
उज्वला गॅस साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही जर महिला असाल आणि तुम्हाला जर मोफत गॅस नोंदणी पाहिजे असेल आणि उज्वला 3.0 अंतर्गतच पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्या कंपनीचा गॅस पाहिजे अर्थात भारत गॅस, इंडियन गॅस किंवा एचपी गॅस.
हे कसे ठरवणार की कोणत्या कंपनीचा गॅस पाहिजे ? तसं जर पहिले तिन्ही कंपन्या चांगल्याच आहेत पण बऱ्याचदा आपल्या जवळच जी गॅस कंपनी असते तीच घेतलेली आपल्याला फायदेशीर ठरते यामध्ये भारत गॅस असेल किंवा इंडियन गॅस असेल किंवा एचपी गॅस असेल यापैकी कोणतीही चॉईस करा
अर्ज करण्यासाठी वर लिंक्स दिले आहेत त्यावर क्लिक करा आणि पुढे जा
क्लिक करून गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या गॅस नोंदणी अंतर्गत अर्ज करायचा आहे तो पर्याय या ठिकाणी निवडा.
उज्ज्वला 3.0 योजने संदर्भात प्रश्न -उत्तरे
१. प्रश्न – उज्ज्वला 3.0 योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर – उज्ज्वला 3.0 योजनेचा मुख्य उद्देश गरजू आणि पात्र महिलांना मोफत गॅस कनेक्शन आणि शेगडी पुरवणे आहे, जेणेकरून स्वयंपाक करताना आरोग्यसंबंधित समस्या टाळता येतील
2. प्रश्न – या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहेत ?
उत्तर
3. प्रश्न : अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उत्तर
4. प्रश्न : अर्ज कुठे आणि कसा करायचा ?
उत्तर : उज्ज्वला 3.0 योजनेसाठी अर्ज भारत गॅस, इंडियन गॅस, किंवा HP गॅसच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने करता येतो. वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करू शकता
5. प्रश्न : कोणत्या गॅस कंपनीचा कनेक्शन निवडायचा ?
उत्तर : गॅस कंपनी निवडताना तुमच्या जवळची उपलब्ध गॅस एजन्सी विचारात घ्या. भारत गॅस, इंडियन गॅस, आणि HP गॅस कोणतीही निवडू शकता.
6. प्रश्न : अर्ज केल्यानंतर किती दिवसांत गॅस कनेक्शन मिळतो ?
उत्तर : सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही दिवसांत (सामान्यतः 7-10 दिवसांत) गॅस कनेक्शन मिळण्याची शक्यता आहे
7. प्रश्न : अर्ज करताना मोबाईल नंबर का आवश्यक आहे ?
उत्तर : मोबाईल नंबर आवश्यक आहे कारण अर्जाची ओटीपी (OTP) पडताळणी त्यावर केली जाते. हा नंबर पूर्वी इतर अर्जासाठी वापरलेला नसावा
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दस्तऐवजांच्या सुरक्षिततेसाठी आणि कंपन्यांसाठी सोईसाठी केंद्र सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे…
नमस्कार, महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्याचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी…
नमस्कार ज्या कामगारांची नोंदणी ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी आहे अशा…
सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम ठरवण्यासाठी आठ महत्त्वाचे घटक सांगितले आहेत आता हे मार्गदर्शक तत्त्वे…
पुणे हे ऐतिहासिक वारसा जपणारे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. सध्या सोशल मीडियावर १९६५ मधील…