नमस्कार मंडळी , नुकतेच 2022 – 23 यावर्षात कोणत्या देशाने sugar consumed by country किती साखर खाल्ली या संदर्भात Sugar Consume Country Data आलेला आहे. या डेटा ची सर्वत्र चर्चा चालू झाली आहे. या संदर्भात अनेक लेख लिहिले जात आहेत.
भारत हा लोकसंख्येच्या तुलनेने खूप मोठा देश आहे, साहजिकच या देशात which country consumes the most sugar मोठ्या प्रमाणावर साखर तसेच साखर संबंधित पदार्थ खाल्ले जात आहे. विशेष म्हणजे चहा हे पेय मोठ्या प्रमाणावर भारतात पिले जात आहे. तसेच भारतात मोठ्या प्रमाणावर अनेक सण साजरे केले जात आहेत त्यामुळे विविध गोड पदार्थ या ठिकाणी तयार केले जात आहे.
चला तर हा डेटा पाहू, 2022 -23 या वर्षात पूर्ण जगाने एकूण 177 दशलक्ष मेट्रिक टन इतके साखर वापरले आहे, या पैकी जर भारतात पाहिले तर 29. 5 दशलक्ष मेट्रिक टन एवढी एकट्याने वापरळी गेली. , त्याखालोखाल युरोपियन महासंघा ने 17 दशलक्ष मेट्रिक टन वापरली , त्यानंतर चीन चा नंबर लागतो 15.5 दशलक्ष मेट्रिक टन वापरली.
यामध्ये विशेष असे की साखर उत्पादनात ब्राझील पुढे आहे पण ब्राझील मध्ये फक्त 9.5 दशलक्ष मेट्रिक टन साखर एवढी वापरली गेली.
1. भारत ( India ) – 29 .5 ( दशलक्ष मेट्रिक टन )
2. युरोपियन महासंघ – 17 ( दशलक्ष मेट्रिक टन )
3. चीन – 15.5 ( दशलक्ष मेट्रिक टन )
4. अमेरिका – 11.5 ( दशलक्ष मेट्रिक टन )
5. ब्राझील – 9.5 ( दशलक्ष मेट्रिक टन )
6. इंडोनेशिया – 7.8 ( दशलक्ष मेट्रिक टन )
7. रशिया – 6.5 ( दशलक्ष मेट्रिक टन )
8. पाकिस्तान – 6. 15 ( दशलक्ष मेट्रिक टन )
9. मेक्सिको – 4. 33 ( दशलक्ष मेट्रिक टन )
10. टर्की – 3.4 – ( दशलक्ष मेट्रिक टन )
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…