Subsidy for marathi movies
Subsidy for marathi movies : नमस्कार मित्रांनो, शासनाकडून जनतेसाठी वारंवार विविध अनुदाने जाहीर होत असतात. या अनुदानाचा फायदा नक्कीच महाराष्ट्र वासियांना होत असतो. आज आपण चित्रपटासाठी सरकारमार्फत अनुदान कसे जाहीर केले जाते याबद्दल माहिती पाहणार आहोत. किंवा आजचा आपला टॉपिक आहे चित्रपटाला सरकारी अनुदान कसे मिळते चला तर पाहू. सरकार मार्फत विविध अनुदान आहे चित्रपटासाठी कोणत्या चित्रपटांना दिले जाते, त्याला अर्ज कसा करायचा अनुदान घेण्यासाठी काय पात्रता आहे याबद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
चित्रपट म्हटलं त्यामध्ये असणाऱ्या कथा पटकथा संभाषण या गोष्टीचा नेहमी आपल्याला आश्चर्य वाटतं. कधी कधी आपल्यालाही वाटते की आपणही चित्रपट काढावे. यासाठी लागणारा खर्च तसेच प्रोसेस यामुळे चित्रपट तयार करण्याचे विषय आपण सोडून देतो.
Subsidy for marathi movies : महाराष्ट्र शासनामार्फत ( सामाजिक न्याय तसेच सांस्कृतिक कार्य, क्रीडा विभाग मार्फत ) हे अनुदान चित्रपटा साठी दिले जाते. हे अनुदान देण्यासाठी सरकारची मंशा फक्त एवढीच आहे आहे की ‘ मराठी चित्रपट सृष्टी चा विकास व्हावा आणि चांगले तसेच दर्जेदार चित्रपट महाराष्ट्रात निघावे यामागे याचा उद्देश आहे.
यामध्ये दर्जा ठरवला जातो दर्जा अ, दर्जा ब आणि अपात्र असे प्रकार दिले आहेत. यावरून या चित्रपटाचे अनुदान ठरले जाते.
ही योजना ‘ महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव ईस्ट मुंबई 65 ‘ यांच्यामार्फत राबवली जाते.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी जो निर्माता असणार आहे तो महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे. 15 वर्ष महाराष्ट्रात राहत असल्याबाबत डोमासाईल सर्टिफिकेट द्यावी लागणार आहे.
ही योजना फक्त निर्मात्याला फक्त तीनच चित्रपटासाठी दिली जाते.
चित्रपट तयार करताना जी कथा असणार आहे तसंच पटकथा असणार आहे संभाषणात्मक कागदपत्रे हे सर्व तुम्हाला या मंडळाकडे सादर करावे लागणार आहे. तसेच हा चित्रपट सादर केल्याचे कागदपत्र सुद्धा द्यावे लागणार आहे. लागणारा खर्च या मंडळाकडे दिल्यानंतर मंडळ या संदर्भात परीक्षण करील आणि शिफारस करेल.
अशा प्रकारे तुम्ही दर्जेदार चित्रपट बनवण्यासाठी सरकारमार्फत अनुदान मिळू शकतात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…