New Delhi : स्टाफ सिलेकशन परीक्षा संदर्भात ( SSC – Multi tasking and Non technical ) या पदांसाठी प्रथमच मराठी सोबत एकूण 13 प्रादेशिक भाषांतून आता परीक्षा घेतले जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी याची अडचण होत होती ( मुख्यतः इंग्रजीचे हिंदी भाषांतर करून येणारे ) त्या विद्यार्थ्यांना ही एक गुड न्यूजच आहे.आता तेरा भाषेत ( उर्दू, तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, असामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, ओडिया, पंजाबी या भाषेतून परीक्षार्थी ( विद्यार्थी ) याना उत्तरपत्रिका लिहिता येणार आहे.
हे पण पहा – अहमदनगर जिल्हा परिषदेत कडबा कुट्टी मशीन वरून एजंट चा सुळसुळाट – येथे क्लिक करा
कर्मचारी चयन परीक्षा ( SSC ) या द्वारे भारत सरकारच्या मंत्रालयात आणि त्यांच्या विभागात भरती होता येते. SSC चे मुख्यालय मुख्यतः नवी दिल्ली येथे आहे. SSC ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ( Tier 1 आणि Tier 2 ) घेते, त्यानंतर Tier 3 ही वर्णनात्मक घेते, आणि Tier 4 यामध्ये ( कौशल्य आधारित परीक्षा असते ) त्यानंतर निकाल घोषित केला जातो.
या परीक्षा 22 भाषेमध्ये घेण्यासाठी एक तज्ञ समिती नेमली होती. त्यांनी SSC ची परीक्षा 22 भाषेमध्ये व्हावी यासाठी केंद्र सरकार कडे शिफारस केली, त्यानंतर केंद्र सरकारने या शिफारशी स्वीकारल्या आहेत. यामुळे इथून पुढे 2023 पासून ज्या SSC ( Staff Selection Commission ) च्या परीक्षा होणार आहेत त्या आता 22 भाषेमध्ये होणार आहेत. Ssc च्या परीक्षा या प्रादेशिक भाषेतून घेण्यात यावी यासाठी दक्षिण भारतातून मागणी मोठ्या प्रमाणावर होती. त्यानंतर या परीक्षा प्रादेशिक भाषेतून होतील का यासाठी एक तज्ज्ञांची समिती नेमली आणि त्या समितीने या निर्णयाला हिरवा कंदील दाखला.. आणि केंद्र सरकारने सुद्धा या अटी स्वीकारल्या आहेत.
हे पण पहा
– महिलां वर्ग साठी आनंदाची बातमी आली ! अंगणवाडी सेविका भरतीला मान्यता | 20 हजार पदांची जाहिरात येणार – येथे क्लिक करा
– घरबसल्या Zero Balance ने महाराष्ट्र बँकेत Account Open करा, आता कोणाचीही गरज भासणार नाही – येथे क्लिक करा
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…