तुमचे एकूण आयुष्य कोठे खर्च होणार किंवा खर्च होते या संदर्भात चार्ट मध्ये माहिती पाहू
कोणत्याही व्यक्तीचे हे आयुष्य किती मोजमापात आहे हे सांगू शकत नाही. पण असे काही कामे करतो उदा – काम, जेवणे, सोशल मीडिया वापर, टीव्ही पाहणे, झोपणे. हे जे कार्य आहे यावरून किंवा या योगदानाबद्दल आपण किती वेळ कोणत्या गोष्टींना देतो हे समजते. आता जर पाहिले तर सरासरी 80 वर्ष जगू शकतो असे गृहीत धरले तर आपण या 80 वर्षात कोणत्या ठिकाणी किती वेळ दिला आहे किंवा किती वेळ कोणत्या गोष्टीत घालवला हे समजते. नुकतेच ‘ वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स ‘ या संदर्भात रिपोर्ट जारी केला आहे.
महत्वाचे काही निष्कर्ष आहेत, जसे की आत्ताची पीढी ही जास्त वेळ मोबाईल वर घालवते,ओटीटी मुळे टीव्ही पाहण्यास येत्या काळात घट होईल असा अंदाज आहे, See where your life will be spent
80 वर्षाच्या कालावधीत सरासरी आयुष्य कोणत्या कामात खर्च होते, होईल किंवा हे आयुष्य कोठे खर्च होते या संदर्भात माहिती पाहू.
● झोप – 26 वर्ष
● काम – 12 वर्ष
● टीव्ही पाहणे – 8.8 वर्ष
● इंटरनेट – 3.2 वर्ष
● बैठका – 2 वर्ष
● खरेदी – 8.5 वर्ष
● खाणे – पिणे – 3.6 वर्ष
● नठ्टा पठ्टा – 1.5 वर्ष
● घरकाम – 1.25 वर्ष
● पब व रेस्टोरट – 1 वर्ष
● व्यायाम – 1.2 वर्ष
● शौचालय – 240 वर्ष
● ऑनलाईन ( PNs ) – 300 दिवस
● हसणे – 240 दिवस
● प्रवास – 1.5 वर्ष
● शारीरिक संबं – 117 दिवस
● ट्राफिक जाम – 60 दिवस
● रडणे – 30 दिवस
● रांगेत उभे राहणे – 235 दिवस
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…