Free Scooty Yojana 2024 | घरपोच मिळणार मोफत स्कूटी, अर्ज असा करा ?

Scooty Yojana 2024 : नमस्कार, राज्य शासन महिलांना किंवा मुलींना मोफत स्कुटी योजना घेऊन आलेली आहे. या स्कुटीचा वापर महिला किंवा मुली रोजच्या कामासाठी करता येणार आहे.

मोफत स्कुटी योजना मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

Scooty Yojana 2024 : आजच्या काळामध्ये आपण जर मुलगी किंवा मुलगा यामध्ये जर आपण भेदभाव करीत बसलो तसेच मुलींना शिक्षणापासून वंचित करीत असाल हे मुलींसाठी हिताचे नाही.

त्यामुळे शासन प्रत्येक क्षेत्रात पाठबळ देण्यासाठी विविध योजना आणत असते. महिलांनी घराच्या बाहेर गेले पाहिजे, काम केले पाहिजे, शिक्षण घेतले पाहिजे, तसेच आई वडिलांचे नाव मोठे केले पाहिजे. यासाठी शासन नेहमी प्रयत्न करत असते!

शासनाने महिलांना चांगली कामगिरी करता यावी तसेच त्यासाठी दळणवळणाची सोय व्हावी यासाठी स्कुटी योजना 2024 आणलेली आहे. ही स्कुटी योजनेचे सुरुवात ही उत्तर प्रदेश म्हणून झालेली आहे.

उत्तर प्रदेश मध्ये राहणाऱ्या महिलांसाठी तिथे राज्य सरकारने स्कुटी योजना 2024 ही राबवली आहे तिला नाव दिले आहे लक्ष्मीबाई योजना.

वास्तविक जर पाहिले आपण उत्तर प्रदेश सरकारने या स्कुटी योजना ” राणी लक्ष्मीबाई योजना ” असे नाव दिले आहे.

या योजनेमार्फत स्कुटी योजना 2024 साठी महिलांची निवड करणार आहे. निवड झालेल्या महिलांना स्कुटी घरपोस केली जाणार आहे. असे त्यांचे जाहीरनाम्यामध्ये मध्ये सांगितले आहे.

पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ज्या महिला किंवा मुली आहेत त्यांना राज्य शासन ही स्कुटी देणार आहे.

या योजनेच्या प्रमुख उद्देश असा आहे की त्यांना स्वावलंबी बनवणे. यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहे ते खालील प्रमाणे.

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण चालू आहे किंवा झाले आहे या संदर्भात माहिती.
  4. रहिवासी पुरावा.
  5. पासपोर्ट साईज फोटो
  6. इतर दहावी बारावी आणि पदवीचे कागदपत्रे.

राणी लक्ष्मीबाई स्कुटी योजना या योजनेप्रमाणेच राजस्थान सरकारने सुद्धा एक योजना काढली होती. त्या योजनेचे नाव होते ” कालीबाई स्कुटी योजना “. या योजनेअंतर्गत राजस्थान सरकारने गुणवंत जे विद्यार्थिनी आहेत त्यांना या स्कुटीची वाटप केले होते.

महाराष्ट्र शासन सुद्धा जे गुणवंत विद्यार्थिनी आहेत त्यांनी स्वावलंबी होण्यासाठी तसेच एक मदत म्हणून स्कुटीचे वाटप केले जाणार आहे. या स्कुटीचे वाटप घेण्यासाठी वरील सर्व कागदपत्रांची आवश्यकता आहे.

aaplabaliraja.com

Recent Posts

अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर Solar Pump Yadi 2024

Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…

5 months ago

लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari

नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…

5 months ago

सीआयबीआययल स्कोर कसा पहायचा Cibil Score Kasa Pahayacha | cibil score check free

 सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check |  cibil score check free…

5 months ago

driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा

driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…

5 months ago

निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget

आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…

5 months ago

फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…

5 months ago