sanjay gandhi niradhar yojana update
नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजनांचे अनुदान हे बँक खात्यावर जमा होत असते. पीएम किसान योजना झाली, प्रधानमंत्री पिक विमा योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच इतर जे महाडीबीटी योजनेचे पैसे असतात ते डायरेक्ट बँक खात्यावर जमा होत असतात.
महाराष्ट्र शासनामार्फत नुकतेच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे बँक खात्यावर पाठवण्यात आलेले हे जे पैसे आहेत ते जानेवारी 2024 तसेच फेब्रुवारी 2024 या महिन्याच्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे नुकतेच जे पात्र लाभार्थी आहे त्याच्या बँक खात्यावर पाठवण्यात आलेले आहेत. Sanjay Gandhi Niradhar Yojana मागील दोन महिन्याच्या हे पैसे किंवा अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आले नव्हते, दिनांक 22 मार्च 2023 रोजी हे 15,00 Rs रुपये अर्थातच दोन महिन्याचे 3,000 Rs हे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
मंडळी, महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2024 तसेच जानेवारी 2024 या महिन्याचे रखडलेले पैसे नुकतेच बँक खात्यावर पाठवले आहेत. जर तुमच्या घरांमध्ये कोणी संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना, Sanjay Gandhi Niradhar Yojana या योजनेची लाभार्थी असतील तर त्यांच्या बँक खात्यावर हे पैसे वर्ग करण्यात आले आहेत. या संदर्भात जास्तीची माहिती तुम्ही ज्या बँक खात्यामध्ये तुमचे हे पैसे येतात त्या बँकेमध्ये विचारू शकता.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…