केंद्र सरकारची अनुदान स्वरूपात किंवा आर्थिक मदत संदर्भात असणारी महत्वाची योजना म्हणजे ‘ पी एम किसान सन्मान निधी योजना ‘ आहे. या पी एम किसान योजनेच्या Installement संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. या महिन्याच्या शेवटी पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे. हा येणारा हप्ता pm kisan yojana Installment सर्व शेतकऱ्यांना मिळवा या साठी कृषी विभागातील तसेच महसूल विभागातील अधिकारी सर्व प्रयत्न करत आहे.
१. जमिनीचा तपशील अद्यावत हवा land seeding केलेले हवे.
२. आधार ला बँक लिंकिंग असावे ( NPCI ला आधार आणि बँक लिंक असावे )
३. ई केवायसी केलेली असावी ( बायोमेट्रिक ई केवायसी केलेली असावी )
ई केवायसी करण्याच्या पद्धती :
१. बोटाचे ठसे देऊन तुम्ही पी एम किसान ई केवायसी करू शकता
२. ओटीपी मार्फत पूर्ण माहिती भरून ई केवायसी करू शकता.
३. फेस व्हेरिफिकेशन करून ई केवायसी करू शकता.
ई केवायसी कोठे करू शकता ?
१. ई केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल वर Otp मार्फत सुध्दा करू शकता. पण या साठी आधार ल मोबाईल नंबर लिंक असायला हवे.
२. सीएससी केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रातून सुध्दा करू शकता ( बायोमेट्रिक पध्दतीने ).
३. स्वतः फेस व्हेरिफिकेशन – रिकगनिकेशन करू ई केवायसी करू शकता.
केवायसी झालेली आहे की नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा तसेच ई केवायसी मोबाईल वरून करण्यासाठी येथे क्लिक करा
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…