पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लाभार्थ्यापैकी 70 हजाराच्या वर शेतकरी असे आहेत ज्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे जो येणारा 13 वा हप्ता आहे याला शेतकरी मुकणार का असा धोका निर्माण झाला आहे. जवळजवळ 1 लाख 38 हजार असे शेतकरी आहेत ज्यांनी अद्याप इ केवायसी पूर्ण केलेली नाही , त्यामुळे अश्या त्रुटींच्या पुर्ततेसाठी बँक , महसूल, पंचायत आणि कृषी या चार विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
पी एम किसान सन्मान निधी ही योजना Feb 2019 मध्ये चालू झाली आहे. यामार्फत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार टप्प्यामध्ये ( Installement ) रुपये दिले जातात. 23 जानेवारी 2023 ला या योजनेचा 13 वा हप्ता येणार आहे. केंद्र सरकारने आयकर भरणारे शेतकरी व शेती नावावर असणारे नोकरदार या योजनेतून वगळले आहेत त्यामुळे ही संख्या काहीशी कमी झाली आहे व अपात्र लोकांना 1 कोटी रुपये गेल्याने ती त्यांच्याकडून वसुलही करण्यात आली आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार घेण्यासाठी बँकेला आधार लिंक असणे गरजेचे आहे. बँकेला आधार लिंक असेल तरच ती रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे.
आता या योजनेसाठी पी एम किसान सन्मान निधी ( P M kisan Sanmaan Nidhi Yojana ) नवीन नोंदणी ( Resistration ) चालू आहे त्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.
– आधार ला मोबाईल नंबर लिंक
– रेशन कार्ड
– सात बारा
– आठ अ
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…