शेतकरी बंधुनो पी एम किसान चा 15 वा हप्त्याची ‘Pm Kisan 15th Installement date’ तारीख फिक्स झालेली आहे. पी एम किसान चा 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सायंकाळ पर्यंत जमा होणार आहे. 14 वा हप्ता मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या बँक खात्यावर सर्व मिळून 85. 60 हजार कोटी रक्कम जमा झाले. पण सरकारने 15 व्या हप्त्यासाठी काही निकष ठेवले आहे. जर ते निकष पूर्ण असतील तरच येणारा 15 वा हप्ता ‘Pm Kisan 15th Installement date’ आणि त्यानंतर येणारा नमो चा दुसरा हप्ता जमा होणार आहे. 15 वा पी एम किसान योजनेचा पाहिजे असेल तर तुम्हाला योजनेचे निकष किंवा अटी पूर्ण कराव्या लागतील.
महत्वाच्या माहिती साठी येथे क्लिक करा
1. आधार केवायसी ( पी एम किसान ) झाली आहे का पहा
2. आधार आणि बँक लिंक केवायसी झालेली आहे ती पहा
3. लँड सिडिंग ( Land Seeding ) झालेली आहे का पहा
वरील तिन्ही पैकी एक जरी अपूर्ण असेल तर येणारा पी एम किसान चा हप्ता येणार नाही.
हि माहिती पहा : आली बातमी पी एम किसान चा 15 वा हप्ता हा दिवाळीलाच 15 नोव्हेंबर ला खात्यावर
राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात तसेच कोणत्या तालुक्यात तसेच कोणत्या गावात पी एम किसान या योजनेचे अटी कोणी पूर्ण केलेल्या नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांना सूचना आलेल्या आहेत. ज्यांना आल्या नसतील त्यांनी पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर / संकेतस्थळावर जाऊन याची माहिती पहावी किंवा आपल्या जवळच्या सी एस सी आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करून त्याची माहिती घ्यावी. जर निकष पूर्ण नसतील तर त्या शेतकऱ्याचे FTO – fund transfer Order Pm kisan yojana तयार होणार नाही तसेच यामुळे पात्र जरी असतील तरीही त्याच्या बँक खात्यावर हे अनुदानाचे पैसे जमा होणार नाही.’Pm Kisan 15th Installement date’ यासाठी कृषी आयुक्तालायकडून लवकरात लवकर ह्या अटी पूर्ण करण्या संदर्भात सूचना आल्या आहेत
पी एम किसान चा 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 ला ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ( भाऊबीज ) येणार आहे. सरकारने सांगितले आहे की पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता आल्यानंतर ‘Pm Kisan 15th Installement date’ लगेचच काही दिवसातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता ( Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 2nd Installement Maharashtra येणार आहे. या तारखे संदर्भात लवकर च माहिती येईल. पण या साठी ‘ पी एम किसान केवायसी ‘ खूप महत्वाची असणार आहे. जर केवायसी अपूर्ण असेल तर कोणताच यापुढे हप्ता येणार नाही Pm Kisan 15th Installement date असे सांगण्यात आले आहे.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…