Blog

Pik vima 2024 list : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची पीक विम्याची यादी जाहीर, याद्या या ठिकाणी पाहा

Pik Vima 2024 list : शेतकरी बंधूंनो नुकतेच शासनाने ३६ जिल्ह्या संदर्भात पीक विमा याद्या जाहीर केल्या आहेत. या याद्या संदर्भात आम्ही तुम्हाला सरकारी वेबसाईट सांगणार आहोत या ठिकाणी जाऊन तुम्ही या pik vima 2024 याद्या पाहू शकता तसेच डाउनलोड करून नावे पाहू शकता.

शेतकरी बंधूंनो ऑगस्ट 2023 पासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. त्या संदर्भात अनेक ठिकाणी सरकार मार्फत पंचनामे करण्याचे काम चालू केले आहे. ज्या ठिकाणी पंचनामे झाले आहे त्यांना आता पैसे येण्यास चालू झाले आहे. किंवा येणाऱ्या 8 दिवसात हे pik vima 2024 चे पैसे येणार आहे पण या पीक विमा मंजूर याद्या सद्या कोनाकडेच नाही त्यामुळे नावे कोणाचे आहे तसेच ज्यांचे नावे आले आहेत त्यांनी ekyc करायची आहे का याबाबत कोणालाच माहीत नाही

pik vima list 2024 maharashtra

नुकतच सरकारने खरीप 2023 मधील सोयाबीन या पिकाचे पीक विमा मंजूर केला आहे. त्यानुसार आता त्यांच्या बँक खात्यावर 4 जानेवारी पासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. पण इतर पिके जसे की बाजरी, मूग, कांदा या पिकाचा विमा येणार आहे की नाही याबाबत स्पष्टता सांगितलेली नाही तसेच याबाबत स्पष्टता नाही. सोयाबीन पिकाचे पाहिले तर काहींनी सोयाबीन पिकाचां विमा उतरून सुध्दा त्याचे अहमनगर जिल्ह्यात मंजूर नाही याबत कोणी सांगणार नाही तर तुम्हाला याबाबत माहिती बघायची असेल तर खाली एक वेबसाईट ही लिंक दिली आहे या वेबसाईट वर तुम्हाला माहिती मिळेल.

सरकारी योजना

Recent Posts

अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर Solar Pump Yadi 2024

Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…

1 year ago

लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari

नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…

1 year ago

सीआयबीआययल स्कोर कसा पहायचा Cibil Score Kasa Pahayacha | cibil score check free

 सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check |  cibil score check free…

1 year ago

driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा

driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…

1 year ago

निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget

आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…

1 year ago

फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…

1 year ago