silai machine application
आगामी काळात येणाऱ्या या लोकसभा व त्यानंतरच्या असणाऱ्या विधानसभा निवडणुकाअन्सार्या Elections डोळ्यांसमोर ठेवून केंद्रात असणाऱ्या पीएम किसान योजनेच्या PM Kisaan Yojana पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ’ Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first Installment सुरू केली आहे. या योजनेचा असणारा पहिला हप्ता First Installment आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी वितरित Transfer केला जाणार आहे
26 ऑक्टोबर, म्हणजे आजच Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first Installment या पहिल्या हप्त्याचे उद्घाटन केले आहे
येनारी लोकसभा निवडणुक व त्यानंतरच्या असणाऱ्या विधानसभा निवडणुका Elections डोळ्यांसमोर ठेवून केंद्रात असणाऱ्या पीएम किसान योजनेच्या PM Kisan Yojana पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ’ Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first Installment सुरू केली आहे. या योजनेचा असणारा पहिला हप्ता First Installment आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पाठविणार Transfer केला जाणार आहे
महाराष्ट्रातील पात्र असणाऱ्या शेतकर्यांना Farmer’s दर चार महिन्यांनी असे दोन हजार रुपये प्रत्येकी हप्ता Installment असे तीन हप्त्यात 3 Installment Per Year वार्षिक सहा हजार रुपये रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात dbt to transfer in Bank Account मार्फत देण्याची ही Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first Installment योजना आहे. आधी ही पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महसूल विभागाकडून Revenue Department Maharashtra राबविण्यात येत होती. आता Now हि महसूल विभागाकडून योजना आता, कृषी विभागाकडे Revenue Department to agriculture Department Transfers पाठवली आहे.
केंद्र सरकारकडून Central Gov सर्व पात्र शेतकऱ्यांना असणारी ” पीएम किसान योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार कडून ( नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ) योजनेत तितकाच लाभ Benefit देण्यात येणार आहे ( 6 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला ). त्यामुळे दोन्ही एकत्रीत Combine Scheme धरले तर वार्षिक बारा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत. महाराष्ट्रात हि योजना, हि योजना राबविण्यासाठी लॉग-इन आयडी log in id and Password तसेच इतर माहिती मिळण्यास विलंब झाल्याने व महसूल तथा कृषी विभागात असणाऱ्या असमन्वय मुळे किवा अ ताळमेळ मुळे पात्र शेतकऱ्यांना नमो चा पहिला हप्ता Benefits या योजनेचा लाभ मिळण्यास ही विलंब late झाला आहे.
नमो शेतकरी योजनेचा पहिल्या Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first Installment हप्त्याचा मुहूर्त आता निघाला आहे तो आज म्हणजे २६ ऑक्टोबर २०२३ ला आज बँक खात्यावर पाठविणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून Agriculture Department Announcement नुकतीच देण्यात आली आहे.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…