आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 12 हजार जमा होणार – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी :नमो शेतकरी महासम्मान निधी योजना | Maharashtra Budget 2023 Yojana : Namo Shetkari Samman Nidhi Yojana Maharashtra
namo shetkari mahasamman nidhi yojana maharashtra |
9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत राज्याचा 2023 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक योजना चा पाऊस झाला. त्यापैकी एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी वर्षाला अजून 6 हजार रुपये देणार अशी घोषणा केली.
तर त्या योजनेचे नाव आहे ‘ नमो शेतकरी महासम्मान निधी योजना महाराष्ट्र.
यावर्षीचे बजेट ( 2023-24) खूप खास झाले आहे यामध्ये अनेक योजना – ‘शिंदे-फडवणीस’ सरकारने काढल्या आहेत. काही योजना शेतकऱ्यांसाठी आहेत.काही योजना शेतकरी सोडून आहेत.
योजना संदर्भात माहिती येथे पहा
फडवणीस यांनी यावर्षी ( Budget 2023 ) मध्ये शेतकऱ्यांसाठी अजून वाढीव 6 हजार रुपये दिले आहेत. याआधी 2019 पासून नमो ( नरेंद्र मोदी ) यांनी पी एम किसान योजना सुरू केली होती त्यामार्फत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून तीन वेळेस 2000 रुपये मिळत आहेत म्हणजे वर्षात एकूण 6 हजार रुपये मिळत आहेत. पण यावर्षी देवेंद्र आणि एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आता या 6 हजारात अजून 6 हजार रुपये देणार अशी घोषणा केली आहे. म्हणजे आता शेतकऱ्याला वर्ष भरात एकूण 12 हजार रुपये मिळणार त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरली आहे.या योजनेचे नाव आहे ‘ नमो शेतकरी महासम्मान निधी योजना’
योजना संदर्भात माहिती येथे पहा
नाव : नमो शेतकरी महासम्मान निधी योजना
वर्ष : अर्थसंकल्प 2023 मध्ये तरतूद
योजना लागू : 2023-24 वर्षांपासून
योजना फायदा : शेतकऱ्यांना वाढीव 6 हजार रुपये मिळणार
लाभार्थी : महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव
योजना मांडली : शिंदे – फडवणीस सरकारने
यासंदर्भात आलेला आहे जीआर साठी खाली क्लिक करा
हे पण पहा
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…