नमस्कार शेतकरी बंधुनो , आपल्या बळीराजासाठी फेब्रु 2023 मध्ये एक आनंदाची बातमी आली होती. 6000 रुपये शेतकऱ्यांना मिळवणार. त्या योजनेचे नाव होते ‘नमो शेतकरी महासम्मान निधी योजना’. आता या योजने संदर्भात एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे. तुम्हाला माहीतच आहे की पी एम किसान सम्मान योजना, या योजने मार्फत आपल्या बळीराजाला वर्षातून प्रत्येकी 4 महिन्याच्या अंतराने 2000 रुपये आधार बँक लिंक खात्यावर डीबीडी मार्फत येतात. या 6 हजार रुपयांचा आपल्या बळीराजाला नक्कीच फायदा होत आहे. पण यामध्ये आता आणखी महाराष्ट्र शासनाने ( शिंदे – फडवणीस सरकारने ) 6 हजार रुपये देण्याचे बजेट ( अर्थसंकल्पीय ) भाषणात बळीराजाला देणार असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे या नवीन महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार या संदर्भात आपला बळीराजाला आतुरता झाली आहे
या नमो शेतकरी महासम्मान निधी योजना पहिला हप्ता कधी येणार या संदर्भात विविध बातमी पत्रात विविध माहिती समोर आली आहे. या योजनेत लाभासाठी काही महत्वपूर्ण कागतपत्रे लागण्याची शक्यता सांगितली जात आहे. यामध्ये 2 पासपोर्ट फोटो, रहिवासी पुरावा , आधार कार्ड, उत्पन्न दाखला, सातबारा व 8 अ, बँक पासबुक आणि स्वतःचा मोबाईल नंबर.
या नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा घोषणा ही फेब्रुवारी 2023 मध्ये शेवटच्या आठवड्यात झाली आहे. या योजने संदर्भात अजून जीआर आलेला नाही, पण विविध बातमी पत्रामध्ये जी बातमी या योजने संदर्भात सांगितली जाते आहे यामध्ये सांगितले आहे की या नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा ‘ मे – 2023’ महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येणार आहे. या योजनेचा जीआर हा याच महिन्यात किंवा या आठवड्यात येण्याची जास्त शक्यता दर्शवली जात आहे.
More Information click here …
या नमो शेतकरी महासम्मान निधी योजना मुळे शेतकऱ्यांना आणखी जास्तीचे 6 हजार मिळणार आहे. पी एम किसान योजनेचे 6 हजार तसेच नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचे 6 हजार असे एकूण शेतकऱ्याला 12 हजार रुपये वर्षभरात मिळणार आहे.
अधिक माहिती येथे पहा
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…