Mophat Dhanya Yojana : ‘ मोफत धान्य योजना ‘ ही नरेंद मोदी सरकार ची एक गेम चेंजर योजना मानली जात आहे. आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूका समोर ठेऊन मोदी सरकारने ही घोषणा केली आहे. ‘ मोफत धान्य योजना ‘ ही एप्रिल मध्ये सुरू केली असून ती आत्ता पर्यंत 7 वेळा वाढविण्यात आली आहे. या योजनेवर केंद्र सरकारने जवळजवळ 5.91 लाख कोटी रुपये खर्च केले आहे.
हे पण पहा : मुलींसाठी 1,00,000 रुपये या योजनेतून मिळणार, लेक लाडकी योजना
मोफत धान्य योजना ही केंद्र सरकारने आणखी 5 वर्ष वाढवली आहे ती आता नोव्हेंबर 2028 पर्यंत तिचा कार्यकाळ वाढविला आहे. मोदी सरकार चा असणारा मास्टर स्ट्रोक किंवा Game Changer म्हणून ही योजना ओळखली जाते. माहिती नुसार आता पर्यंत या ‘ मोफत धान्य योजना ‘ मधून 13 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
सध्या निवडणुकीचे वातावरण आहे तसेच येणारी लोकसभा निवडणूक ( 2024 ) आणि काही राज्याच्या चालू असणाऱ्या निवडणूका साठी कदाचित मोदी सरकार पत्ते उघडत आहे असे वाटत आहे. दुर्ग (छत्तीसगड – निवडणूक ) येथे झालेल्या सभेत सभेत घोषणा केली आहे. ”कोरोना काळात मोफत धान्य आणि त्यानंतर सुद्धा गरिबांना मोफत धान्य मिळावे तसेच आमचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत राहील ” असे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत म्हटले.
1. गरिबांना ( 80 कोटी लोकांना 5 वर्ष मोफत धान्य मिळणार
2. पंत प्रधान आवास योजनेतून गरिबांना पक्के घरे देणार
3. आयुष्यमान भारत योजनेतून सर्वांना 5 लाख रुपया पर्यंत मोफत उपचार .
हे पण पहा : मुलींसाठी 1,00,000 रुपये या योजनेतून मिळणार, लेक लाडकी योजना
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…