Board Exam : दहावी बारावी निकाल या तारखेला पाहायला मिळणार, बातमी पहा

Maharashtra State Board Result : नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी दहावी आणि बारावीचे पेपर संपले आहेत. नुकतेच दहावीचा शेवटचा पेपर भूगोलचा हा 26 मार्च रोजी झालेला आहे.

आता विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे की दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार. या संदर्भात एक आनंदाची बातमी आली की लवकरच दहावी बारावीचा निकाल लागणार आहे.

👉👉 Join Whatsapp Group 👈👈

मुंबई, नागपूर, पुणे तसेच इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये परीक्षा आयोजित केलेले होते. त्यानंतर ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्या परीक्षा केंद्रावर येईपर्यंत, त्या सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या ! विद्यार्थ्यांना जास्त तणाव होऊ नये म्हणून त्याचे वेगवेगळे विभाग सुद्धा केले होते. तर नुकतेच 26 मार्च 2024 तारखेला दहावीचा भूगोलाचा पेपर झाल्यानंतर या परीक्षा संपलेल्या होत्या. आता निकाला संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर हा निकाल कधी लागेल या संदर्भात आपण आज माहिती पाहू.

. मित्रांनो बारावीच्या निकाल हा तुम्हाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाहायला भेटेल. तसेच दहावीचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहायला मिळेल निकाला संदर्भात माहिती ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड दिलेली आहे.

👉👉 Join Whatsapp Group 👈👈

सरकारी योजना

Recent Posts

अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर Solar Pump Yadi 2024

Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…

5 months ago

लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari

नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…

5 months ago

सीआयबीआययल स्कोर कसा पहायचा Cibil Score Kasa Pahayacha | cibil score check free

 सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check |  cibil score check free…

5 months ago

driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा

driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…

5 months ago

निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget

आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…

6 months ago

फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…

6 months ago