| Maharashtra Mukhyamantri Kisan Nidhi 2023 |
आपल्या बळीराजा साठी असणारी महत्वाची केंद्र पुरस्कृत योजना ‘पी एम किसान योजना अर्थात प्रधानमंत्री किसान सम्मान योजना ‘ या योजने प्रमाणे आता महाराष्ट्र शिंदे – फडवणीस सरकार 2023 मध्ये ‘महाराष्ट्र किसान सम्मान योजना ‘ ( Mukhyamantri Kisan Samman Yojan 2023 ) योजना सुरू करणार आहेत अशी माहिती आपल्याला शिंदे – फडवणीस सरकार मधील एका वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितली आहे. या संदर्भात माहिती आपल्याला येणाऱ्या महाराष्ट्र बजेट 2023 ( शेवटचा आठवडा फेब्रुवारी ) मिळेल. तर पी एम किसान योजनेचे 6 हजार रुपये आणि सी एम किसान सम्मान योजनेचे 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्याला 2023 पासून मिळेल.
पी एम किसान योजना ही देशातील बळीराज्याच्या होणाऱ्या आत्महत्या तसेच वाढते कर्ज यामुळे आणी केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे त्यामुळे ही योजना सुरू केली. आणि या योजनेचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतो. त्यामुळे आतापर्यंत बऱ्याच राज्य सरकारने ही योजना आता सुरू केली आहे ( उदा – आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी ). तर आता महाराष्ट्र सरकार सुद्धा 2023 पासून 6 हजार रुपये सी एम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना देणार आहे. पण यावर अजून शिक्का मुहूर्त झाले नाही पण 2023 पासून लागू होणार आहे अशी चर्चा विविध वृत्तपत्रातून आपल्याला पाहायला मिळते.
• योजना : महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान सम्मान योजना 2023
• कोण सुरू करणार आहे : 2023 शिंदे फडवणीस सरकार
• लाभार्थी :- महाराष्ट्रातील शेतकरी
• आर्थिक मदत : वार्षिक 6 हजार रुपये
• वर्ष : 2023 पासून
• अर्ज सुरू : अर्ज सुरू नाही झाले अजून
मुख्यमंत्री किसान सम्मान योजना 2023 अटी व शर्थी :-
1. महाराष्ट्रातील रहिवासी असावा
2. शेती करणे योग्य जमीन ज्या लाभार्थ्यांच्या नावावर पाहिजे
3. बँक पासबुक – ( आधावर लिंक असावे )
4. आधार कार्ड – मोबाईल लिंक
5.रेशन कार्ड
6. कुटुंबातून एकच सदस्य लाभ घेऊ शकतो ( कुटुंब – पती – पत्नी – 2 ( मुले/ मुली )
| cm kisan yojana maharashtra online application |
अर्ज कसा करणार :-
मुख्यमंत्री किसान सम्मान योजना 2023 काही दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे. यावर्षी 2023 महाराष्ट्र बजेट मध्ये पुन्हा एकदा घोषणा होईल आणि त्यासाठी वेगळा फंड ठेवला जाईल. एकदा का घोषणा झाली की त्यासाठी एक वेबसाईट बनवली जाईल आणि त्यानंतर अर्ज ऑनलाईन मागितले जातील आणि त्यानंतर तुमच्या खात्यावर हे पैसे पाठविले जातील. ज्यावेळी अर्जाची लिंक येईल त्यावेळी या ठिकाणी नक्कीच पुरवली जाईल. त्यासाठी थोड्या कालावधी साठी आपल्याला वाट पहावी लागेल.
हे पण पहा :
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…