नमस्कार मंडळी , अंगणवाडी ( Anganvadi bharti 2023 maharashtra ) भरती संदर्भात महाराष्ट्र शासनाने मोठी घोषणा केली आहे. तर चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊयात ..
तुमच्या घरात जर अंगणवाडी सेविका साठी भरती ( महिला वर्ग ) होऊ इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे…. लवकरच त्यांच्या साठी मोठी भरती शासनामार्फत निघणार आहे. जवजवळ या मध्ये 20 हजार पदांची ( अंगणवाडी सेविका ) जाहिरात निघणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने माहिती दिली आहे. लिंक ( ) शासन भरती संदर्भात सकारात्मक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणींना नोकरी मिळण्याचे एक मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे.
अधिक माहिती साठी पुढील लिंक वर जा : https://mahasamvad.in/?p=85892
लवकरच तुम्हाला ही भरती पाहायला मिळेल : ( https://mahasamvad.in/?p=85892)
येणाऱ्या अगदी सहा महिन्यात मी अंगणवाडी सेविका भरती पाहायला मिळणार आहे. यामध्ये प्रमुख पदे आहेत ..अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका, प्रामुख्याने ऐकूण पदांची संख्या आहे 20 हजार 186.
शासनामार्फत अंगणवाडी सेविका संदर्भात विविध तरतुदी सुद्धा या बैठीक्त करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी यांच्या निवृत्ती एकरकमी मध्ये लाभासाठी शासनाने जवजवळ 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत, त्यानंतर अंगणवाडी केंद्र ( ठिकाण ) साध्य अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग यांचा आढावा घेण्याच्या सूचनांची शासनाने ( शिंदे सरकारने ) दिल्या आहेत, कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता पण लवकरच त्यांच्या बँक खात्यात पाठविला जाईल असे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले.
त्यानंतर पोषण आहाराचा दर वाढविण्या संदर्भात माझी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली आहे असे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ सांगितले.सोबत दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबदल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आभार मानले. या बैठकीत अंगणवाडी सेवकांच्या ( कर्मचाऱ्यांच्या ) विविध बाबीवर चर्चा करण्यात आली.
अंगणवाडी सेविका पदांची जशी जाहिरात येईल त्या संदर्भात जाहिरात आम्ही या आपल्या वेबसाईटवर टाकू… त्या साठी तुम्ही आमच्या या वेबसाइट ला रेग्युलर visit करा .
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…