नमस्कार मंडळी 2023 मध्ये या जिल्ह्यात एकूण 176 जागांसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र ‘ ( महाऑनलाईन ) घेण्यासाठी अर्ज सुरू झाले आहे. यामध्ये महानगरपालिका क्षेत्र तसेच नगरपरिषद , नगर पंचायत आणि ग्रामपंचायती क्षेत्र हद्दीत मध्ये नवीन केंद्र घेण्यासाठी या जिल्ह्यात अर्ज मागितले आहेत. हे अर्ज तुम्ही 08 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज डॉउनलोड करून ते भरून सोबत महत्त्वाचे कागतपत्रे attach करून 20 फेब्रुवारी 2023 सायंकाळी 05 वाजे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आवक – जावक विभागात जमा करावे असे निर्देशित केले आहे.
तर तो जिल्हा आहे अकोला जिल्हा, अकोला जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी अर्ज सुरू झाले आहेत. जे हे केंद्र घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी तो अर्ज व्यवस्थित पूर्ण कागतपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जमा करावा.
महत्वाचे :
– अर्ज जमा करणे :- 08 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 सायंकाळी 05 वाजेपर्यंत
– प्राप्त अर्जाची माहिती वेबसाईट वर प्रसिद्ध करणे :- 27 फेब्रुवारी 2023
– प्राप्त अर्जाची छाननी करणे :- 6 मार्च 2023
– निकाल जाहीर करणे :- 13 मार्च 2023 ला
तर अर्ज केल्यापासून एक महिन्याच्या आत निकाल लागणार आहे.
– नमुना अर्ज ( ऑनलाईन चा )
– आधार कार्ड
– पॅन कार्ड
– जन्म नोंदणी दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
– शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र ( किमान 10 वी SSC )
– CSC केंद्र चालक असल्यास CSC प्रमाणपत्र
– MSCIT किंवा संगणक प्रमाणपत्र
एवढे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
1. ज्या ठिकाणी जागा निघाली आहे त्याच ठिकाणी अर्ज करणे आवश्यक तसेच तेथिलच CSC केंद्र चालक व स्थानिक नागरिक हेच अर्ज करण्यास पात्र असतील.
2. अर्जदार किमान दहावी पास आवश्यक
3. महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्र. मातंस -1716/ प्र. क्र. 557/ 39 दि. 19 जानेवारी 2018 मधील नमूद निर्देशानुसार प्राप्त अर्जधारकांची ज्या CSC अर्जधारकांचे माघील सहा महिन्यात ( 1 ऑगस्ट 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत ) केंद्रावरील व्यवहार अधिकतम असतील अश्या अर्जदारास प्राधान्य देण्यात येऊन आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती व कार्यन्तवीत केले जाईल
4. समान CSC व्यवहार असल्यास अथवा एकही अर्जदार CSC केंद्र धारक नसल्यास वय जष्ठेते नुसार प्राधान्य देण्यात येईल.
5. अर्जदार फक्त एकच आपले सरकार सेवा केंद्रा साठी साठी अर्ज करू शकतात.
6.कुटुंबातून एकाला अर्ज करता येईल, किंवा यादी आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा जिल्हा परिषदेचे संग्राम केंद्र आहे, त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही.
7.आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्जदारकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही.
8.आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी देण्यात येईल त्याच ठिकाणी ते कार्यरत असणे आवश्यक राहील.केंद्राची जागा बदल्यास त्याचे आपले सरकार सेवा केंद्र तत्काळ बंद करण्यात येईल.
9. नागरिकांची तक्रार आल्यास आपले सरकार सेवा केंद्राची चौकशी करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल.
10.आपले सरकार सेवा केंद्र कोणत्याही परिस्थतीमध्ये हस्तांतर केले जाणार नाही, शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दर पत्रक केंद्रावर प्रसिद्ध करणे, शासकीय दरापेक्षा जास्त शुल्क आकारणी करू नये, तसे केल्यास केंद्र चालकांवर कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
11.आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रिये दरम्यान जागा कमी व अधिक करण्याचे सर्व अधिकार मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे राखीव राहील.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…