तुम्ही सद्या पाहत असाल की सगळीकडे महागाई वाढू लागली आहे. यामध्ये घरगुती जीवनावश्यक वस्तू असेल, पेट्रोल डिझेल असेल किंवा गॅस च्या वाढत्या किमती असेल यामुळे सर्वसामान्य लोकांचे या महागाईने अक्षरशः कमरडे मोडले आहे. आता सरकारने यावर मोठी घोषणा केली आहे
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता गॅस सबसिडी देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. माहिती आणि जन प्रसारण मंत्री असलेले अनुराग ठाकूर यांच्या सुचनेनंतर उज्वला योजनेच्या जवळजवळ 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्षी 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडर आता 200 रुपये एवढी सबसिडी मिळण्यास सुरुवात आता झाली आहे. त्यामुळे सरकारच्या आधीसुचनेनंतर ही सबसिडी मिळण्यास सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे सरकारने 12 सिलिंडर भरण्यास परवानगी दिली आहे.
आता या घोषणेमुळे सरकारच्या तिजोरीवर 2023 -24 मध्ये 7 हजार 830 कोटी रुपये एवढा बोजा पडणार आहे. पण या योजनेमुळे 1.6 कोटी लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे या महागाई च्या काळात थोडासा का होईना जनतेला दिलासा मिळणार आहे. हे अनुदान 22 मे 2022 पासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. याचे वाटप BPCL आणि HPCL करणार आहेत
तुम्ही जर उज्वला या योजनेतून सिलिंडर घेतले असाल. तर ही सबसिडी तुम्हाला मिळणार आहे.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…