lpg gas ekyc
Gas cylinder price : केंद्र सरकार मार्फत LPG gas सदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. जर तुमच्या घरामध्ये LPG Connection असेल तर तुम्हाला या LPG गॅस कनेशन ची पुन्हा एकदा Ekyc करावी लागणार आहे. आणि सोबत जर LPG Ekyc झाली असेल तर हे पण चेक करावे लागेल की ही LPG Ekyc पूर्ण झाली आहे की नाही.
जर LPG Gas कनेक्शन जर Ekyc झाली नसेल तर सरकार कडून जी सबसिडी Subsidy मिळते ती एक तर बंद झाली असेल किंवा ती लवकरच बंद होणार आहे. या Lpg गॅस मिळते जी थोडी फार बचत होत होती ती सरकार आता बंद करणार आहे. मित्रानो ही LPG Gas Ekyc कशी करणार त्याला प्रोसेस काय आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
महत्वाची म्हणजे ही LPG GAS Ekyc करण्यासाठी कोणत्याही एजन्सी कडे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या कोठेही ही Lpg gas Ekyc फक्त २ ते ३ मिनिटात करू शकता. या साठी फ्कत तुमचा Smartphone किंवा Laptop किंवा Computer पुरेसा आहे. ही Ekyc करण्यासाठी सरकारने शेवटची तारीख सुध्दा जाहीर केली आहे. आपण या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
Subsidy मिळते की नाही हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
LPG Gas Ekyc Online : १. या साठी तुम्ही google बBrowser मध्ये My Lpg. In असे टाईप करा आणि सर्वात वरती असणारी वेबसाईट www.mylpg.in यावर क्लिक करून मुख्य वेबसाईट या, ही केंद्र शासनाची lpg gas संदर्भात वेबसाईट आहे.
२. या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर ३ वेगवेगळ्या gas कंपनीचे gas सिलेंडर दिसतील उदा. भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडियेन गॅस. तर या पैकी ज्या कंपनीचे तुमच्याकडे सिलिंडर आहे त्या गॅस वर क्लिक ( चित्रावर ) करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही एक नवीन तुमच्याकडे असणाऱ्या गॅस Connection ची वेबसाईट असेल.
ही माहिती पहा – मुलींसाठी 1,00,000 रुपये या योजनेतून मिळणार
ही माहिती पहा – शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र फॉर्म
३. वेबसाईट वर आल्यानंतर उजव्या वरच्या बाजूला sign in किंवा sign up हा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करायचे आहे. जर तुम्ही या ठिकाणी नवीन असाल तर Signup हा ऑप्शन ( नवीन नोंदणी ) निवडून जी माहिती विचारली आहे ती सर्व या ठिकाणी टाकायची आहे. ( नोंदणी करताना LPG ID Number लागेल ).
४. सर्व माहिती टाकल्यानंतर त्यानंतर sign in केल्यानंतर तुम्हाला समोर तुमच्या lpg गॅस संदर्भात सर्व माहिती पाहायला मिळेल. यामध्ये किती सिलिंडर वापरले, सबसिडी किती मिळाली, पत्ता तसेच इतर सर्व माहिती पाहायला मिळेल.
५. या ठिकाणी आल्यानंतर adhar E kyc हा ऑप्शन घेऊन Otp टाकून submit Ekyc ला करायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे असणारा गॅस हा आधार ला लिंक आहे की नाही तसेच बँकेला आधार लिंक आहे की नाही सोबत आधार ला लिंक असणारी माहिती सर्व या ठिकाणी Yes किंवा No स्वरूपात link आहे की नाही असे दिसणार आहे.
आधार Ekyc करण्यासाठी येथे क्लिक करा
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…