मुलीच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये ‘लेक लाडकी ‘ ही नवीन योजना 2023 पासून सुरू करण्यात आली ( 2023-24 अर्थसंकल्पात तरतुद.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच महा. वित्तमंत्री असलेले देवेंद्र फडवणीस यांनी 9 मार्च 2023 रोजी अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेचा उल्लेख केला.
Lek ladki Yojana Maharashtra 2023-24
ते म्हणाले की , ” जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात , की
” लाडकी लेक मी संतांची |
मजवरी कृपा संतांची |
या वाक्या प्रमाणे महाराष्ट्रात आता मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ‘ ही एक नवीन मुलींसाठी योजण सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये जे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, त्यानंतर इयत्ता पहिलीत 4 हजार रुपये त्यानंतर सहावीत 6 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येईल. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला 75 हजार रोख स्वरूपात देण्यात येईल असे घोषित केले
तसेच महिलांना बस प्रवासात सवलत सुद्धा दिली, महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येईल असे सुद्धा या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले
Lek ladki Yojana Maharashtra 2023-24
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…