नमस्कार मंडळी नुकतीच गावातील कोतवाल साठी एक आनंदाची महत्वाची बातमी आली आहे.कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली सर्व महत्वाची कामे तसेच गौण खनिज म्हणून देखरेख करत असतो. या कोतवालाची नेमणूक ही तहसील ( मामलेदार ) यामार्फत होत असते. या कोतवालाचे मानधन हे 01 जानेवारी 2012 पासून हे दरमहा 5010 रु एवढे आहे.
प्रत्येक सजा साठी एक कोतवाल नक्कीच असतो तसेच गावामधील दप्तर कार्यालयात नेणे – आणणे तसेच गावातील जन्म मृत्यू , विवाह नोंद ही सर्व माहिती ग्रामसेवकास देणे हे सुद्धा काम कोतवालच करतो. आता या कोतवाल संदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे
हे पण पहा : आता ऑनलाईन 1880 वर्षांपासूनचे सर्व फेरफार, सातबारा, 8 अ उतारे काढा आपल्या मोबाईल मध्ये
साधारण महाराष्ट्रात पाहिले तर जवजवळ 12 हजार 719 एवढे कोतवाल आहेत. आता या सर्व कोतवालाना मासिक पगार किंवा मानधन हे वाढणार असून ते आता महिना 15 हजार करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांनी घोषणा केली आहे
Kotwal will get 15 thousand rupees now
– तो व्यक्ती गावाचा रहिवासी पाहिजे.
– वय 18 ते 40 दरम्यान पाहिजे.
– शारीरिक दृष्ट्या काम करण्यास सक्षम तसेच तो 24 तास कधीही हजर राहिला पाहिजे.
– उमेदवार हा 4 थी कमीतकमी उत्तीर्ण पाहिजे.
– संबंधित व्यक्तीची वर्तणूक व चरित्र चांगले असावे
– इतर कामी तारण संदर्भात छोट्या अटी आहेत.
Kotwal will get 15 thousand rupees now
हे पण पहा : महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी
– गावात दवंडी सांगून सरकारी सूचना सांगणे.
– गावातील शासकीय दप्तराची ने – आण करणे
– गावामध्ये जी चावडी आहे तसेच सजा कार्यालय याची स्वछता ठेवणे.
– गावामध्ये जर जन्म, मृत्य, तसेच विवाह नोंद संदर्भात ग्रामसेवकाला सूचना देणे.
– पोलीस पाटलाच्या रखवालीत / ताब्यात असलेले कैदी यांवर पहारा ठेवणे.
– गावामध्ये जर काही गुन्हा घडला तर या संदर्भात पोलीस पाटलाला माहिती देणे.
– सरकारी सर्व पत्रव्यवहार पाहणे
Tags :
Kotwal news Maharashtra
Kotwal News
kotwal will get 15 thousand rupees remuneration
kotwal will get 15 thousand rupees wages.
kotwal news village.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…