Kharip Pik Vima 2023 news : नमस्कार शेतकरी बंधूंनो, खरीप पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी आलेली आहे. खरीप 2023 या पीक विमाची सुरुवात ही 1 रुपया शेतकरी भागीदारी ने सुरुवात होऊन सर्व शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरलेला होता. तर या खरीप पीक विमा संदर्भात एक आनंदाची आलेली आह. अहमदनरमध्ये जिल्ह्यातील सोयाबीन पिका संदर्भातच बातमी आलेली आहे.
खरीप पिक विमा 2023 मध्ये अनेक पिकांची नोंदणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.काही फळबाग पिकाची सुध्दा शेतकऱ्यांनी केलेली आहे. oriental Insurance की कंपनी अहमदनगर जिल्हा साठी insurance कंपनी ठरलेली होती तर य विमा कंपनीने अग्रिम पीक विमा मंजूर केलेला आहे. या पीक विमा मंजुरी संदर्भात अनेक विविध बातम्या येत आहे पण अहमनगर जिल्ह्यात खरीप 2023 य मध्ये जानेवारी 2023 मध्ये विमा मंजूर रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे.
Kharip 2023 Pik Vima Soyabean News : सोयाबीन ( खरीप 2023 ) पीक विमा मंजूर झालेला आहे. ज्यांनी या पिकाचा पीक विमा उतरवला असेल त्यांना 04/01/2024 रोजी त्यांना पैसे बँक अकॉऊंट मध्ये आले आहेत.
हा पीक विमा एकूण पीकविमा रक्कम च्या 15 % ते 16 रक्कम या दरम्यान टक्केवारीत आलेला आहे.
– सद्या पीक विमा हा सोयाबीन पिकाचा खरीप 2023 मध्ये ज्यांनी विमा भरलेला आहे त्याचा आलेला आहे.
– हो, पण तारखे संदर्भात सांगता येणार नाही.
– Oriental Insurance या पीक विमा कंपनीने हा विमा मंजूर केलेला आहे
पीक विमा याद्या पाहण्यासाठी येथे क्लीक करा
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…