नमस्कार शेतकरी बंधुनो, आपल्या बळीराजाच्या संदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे.. बळीराजाला 2022-23 यावर्षात कांदा अनुदान घोषित झाले आहे. तर या कांदा अनुदान महाराष्ट्र ( Onion subsidy Maharashtra ) या संदर्भात अर्ज कसा करायचा तसेच अर्ज कोठे जमा करायचा संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
कांदा अनुदान संदर्भात कागदपत्रे तसेच नमुना अर्ज साठी येथे क्लिक करा
शेतकरी बंधुनो 2022-23 या वर्षात सरकार मार्फत कांदा अनुदान घोषित झाले आहे. जे कांदा उत्पादन शेतकरी आहेत त्यांना सरकार मार्फत प्रति क्विंटल 350 रुपये एवढे अनुदान जाहीर झाले आहे.हे जर अनुदान शेतकरी बांधवाना पाहिजे असेल तर तसेच हा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज हा कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक आणि नाफेड खरेदी विक्री केंद्र या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अर्ज जर पाहिजे असेल तर तो तुम्हाला विनामूल्य जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/ सहायक, तसेच सहकारी संस्था या ठिकाणी मिळेल. पण तुम्हाला हा अर्ज या माहिती मध्येच आम्ही available केलेला आहे.
या कांदा अनुदान संदर्भात महत्वाची माहिती अशी की हे अनुदान तुम्हाला प्रति क्विंटल 350 रुपयेच जास्तीत जास्त मिळणार आहे. हे अनुदान घेण्यासाठी तुम्हाला 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2203 या दरम्यानच अर्ज करायचा आहे.
कांदा अनुदान संदर्भात कागदपत्रे तसेच नमुना अर्ज साठी येथे क्लिक करा
Tags :
Onion Subsidy 2022-23 Maharashtra
Onion Subsidy 2022-23 Application Document
onion storage subsidy maharashtra online form
Kanda Anudan 2022-23 Maharashtra
Kanda Anudan 2022-23 namuna Arj ani mahtwache kagadpatre.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…