Old digital Records : नमस्कार मंडळी शेतकरी किंवा आपल्या बळीराजा च्या आयुष्यातील महत्वाचा भाग म्हणजे 7/12 , 8अ, तसेच फेरफार आणि इतर सर्व कागतपत्रे हे सर्व खूप महत्वाची आहेत. याशिवाय असे म्हणता येईल की आयुष्यच अपूर्ण आहे. त्यामुळे बळीराज्याच्या आयुष्यात या रेकॉर्डला खूप असाधारण महत्व आहे. बळीराजाला विविध टप्प्यावर या जुन्या कागतपत्रे यांची आवश्यकता भासते उदा. कुणबी दाखले, जुने रेकॉर्डस् पाहण्यासाठी ( उदा – विहीर कोणाच्या नावावर आहे , वारस कोण आहेत). तसेच शेतजमीनीचा कोणता व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचे पुरावे किंवा त्याचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे.
आता हे रेकॉर्ड साठी आपल्या बळीराजाला तहसील रेकॉर्ड्स विभागात तसेच सरकारी अधिकाऱ्यांनाकडे कायम हेलफाटे मारावे लागतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तर होतोच सोबत यामध्ये पैसा आणि वेळ खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. सरकारने यावर उपाय म्हणून आता ऑनलाईन सर्व digital स्वरूपात कागदपत्रे available केले आहेत.
आता हे ऑनलाईन स्वरूपात डिजिटल कागतपत्रे कसे काढायचे हे पाहणार आहोत. हे कागतपत्रे काढणे खूप सोप्पे झाले आहे.. तुम्ही सहज मोबाईल मध्ये सुद्धा हे कागतपत्रे काढून ते जपून ठेऊ शकता. सुरुवातीला 7 जिल्ह्यात ही सेवा सरकारने चालू केली त्यानंतर आता ही संख्या 19 जिल्ह्यावर गेली आहे
हे पण पहा : महाज्योती मार्फत मोफत टॅबलेट वाटप
सुरुवातीला तुम्हाला https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या पोर्टलवर यायचे आहे
त्यानंतर नवीन रेजिट्रेशन करून अकाउंट लॉग इन करा
अकाउंट लॉग इन करून या ठिकाणी बेसिक किव्हा ऍडव्हान्स हा ऑपशन निवडून तुम्ही आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुम्हाला हवे असणारे कागदपत्रे pdf स्वरूपात काढू शकता हे सर्व सरकारी कागदपत्रे सरकारी वेबसाईट वरून काढल्यामुळे हे कोठेही वापरू शकता.
हे पण पहा :
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…