मित्रानो भारत सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे या मार्फत तुम्ही तुमच्या आधार कार्ड मार्फत किंवा आधार कार्ड देऊन किती सिम कार्ड चालू केले आहेत याची माहिती मिळवू शकता.
कधी कधी असे होते की आपण एखाद्या दुकानातून एखादे सिम कार्ड घेतो त्यावेळी आपल्या घेतलेल्या सिम कार्ड सोबत त्याने अनेक सिम कार्ड आपल्या आधार कार्ड वर तयार केले तर नाहीत ना ? याची माहिती जर मिळवायची असेल तर सरकारने या साठी नवीन पोर्टल सुरू केले आहे. या मार्फत तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत किंवा आधार कार्ड वर किती सिम कार्ड चालू आहेत हे आपण पाहू शकतो. जर हे सिम कार्ड जर तुम्ही घेतलेले नसेल तर या ठिकाणी तुम्ही report करून ते सिम कार्ड बंद करू शकता सोबत सर्व सिम कार्ड चे नंबर सुध्दा पाहू शकता ?
जर तुम्ही हे सिम कार्ड घेतलेले नसेल तर कसे तुम्ही हे सिम कार्ड बंद करू शकता किंवा रिपोर्ट करू शकता या संदर्भात आपण आता माहिती पाहू.
📝 येथे क्लिक करा : – https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/
१. या साठी तुम्ही तुमच्याकडे मोबाईल मध्ये असणाऱ्या कोणत्याही Browser मध्ये google open करा आणि त्यामध्ये ‘ संचार साथी ‘ sanchar saathi असे type करा आणि search करा ( sancharsaathi.gov.in website ).
📝 येथे क्लिक करा : – https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/
२. Website मिळवल्यानंतर ( http://sancharsaathi.gov.in ) यामध्ये Citizen Centric Services हा option घेऊन यामध्ये ‘ Know Your Mobile Connections ‘ या पर्यायवर क्लिक करा.
📝 येथे क्लिक करा : – https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/
३. क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला Enter Mobile Number असा option दिसेल त्यावर तुमच्या नावावर चालू असणारा नवीन mobile number टाकायचा आहे आणि सोबत खाली Captcha पण भरायचा आहे आणि Validate करून Otp मिळवायचा आहे.
४. Otp भरल्यानंतर स्क्रीनवर तुमच्या नावावर असणाऱ्या mobile नंबर ची पूर्ण लिस्ट दिसेल. असे काही number असतील जे तुम्ही कधीही घेतले किंवा घेतले असतील पण ते सिम बदलून बराच काळ गेला असेल आणि आता ते सिम कोणी तरी दुसराच वापरत असेल तर या साठी ते सिम कसे बंद करायचे ते पाहू.
📝 येथे क्लिक करा : – https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/
५. जे सिम कार्ड Sim card तुम्ही वापरत आता नसतील त्याच्या समोर टिक मार्क आहे त्यावर क्लिक करायचे आहे आणि Not My Number किंवा Not Required यावर क्लिक करायचे आहे. जर सिम कार्ड तुमच्या आधार शी लिंकिंग हटवायचे असेल तर Not my Number हा पर्याय निवडून खाली असणाऱ्या Report वर क्लिक करून रिपोर्ट करायचे आहे असे केल्यानंतर ते सिम कार्ड तुमच्या नावावरून निघेल.
📝 येथे क्लिक करा : – https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…