नमस्कार मंडळी आज आपण एक वेगळ्या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत. गावातील सरकारी जमीनीचे भाव तसेच गायरान जमीन . गायरान जमीन या बद्दल तुम्हाला माहित असेलच गायरान जमीन म्हणजे स्वातंत्र्य काळापासूनच गावामध्ये सर्वांसाठी किंवा सार्वजनिक वापरासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी 5% जमीन ही गायरान जमीन क्षेत्र असावी म्हणून असा नियम आहे. या गायरान जमिनीची मालकी ही शासनाची असते पण ताबा मात्र ग्रामपंचायतीचा असतो. त्यामुळे ही गायरान जमीन कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. नुकतीच एक बातमी अशी आहे की अब्दुल सत्तरानी गायरान जमीन पोलिटिकल स्टेटस चा वापर करून ही जमीन बेकायदेशीर पणे एका खाजगी व्यक्तीला वापरायला दिली.
महाराष्ट्र जमीन महसूल आधी. 1966 नुसार कलम 12 नुसार गावामध्ये भोगवटा क्षेत्र सोडून असणाऱ्या जमिनी ह्या गायरान जमीन म्हणून धराव्यात, ह्या जमिनी गावामध्ये वनांसाठी, तसेच राखीव जळणासाठी, कुरणांसाठी, वैरणीसाठी, बाजारासाठी, छावणी साठी, उद्याने, गटारी, गुरे ढोरे यासाठी वापरण्यात येतील दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाहीं अशी तरदूत आहे. पण सद्या या जमिनी जरी शासकीय मालकीची असली तरी ताबा मात्र ग्रामपंचायतीकडे आहे. त्यामुळे ग्रामपंचायती या गायरान जमिनीवर शासनाची परवानगी न घेता या ठिकाणी ग्रामपंचायत, संस्थेचे कार्यालय , शाळा दवाखाना बांधते. याला विरोध कोणी करत नाही पण ग्रामपंचायतीला शासनाची परवानगी घेण्यास सांगणे तसेच समज पाठवणे हे तलाठी यांचे काम असते.
Tags :
Gavatil Sarkari Jaminiche Bhav
How to check the price of government land in the village
In Village Goverment land Price how to check ?
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…