News

सरकारी सबसिडीची गरज नाही ! होंडाची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात धूम करणार Honda activa e and qc1 electric scooter

नुकतेच होंडा ने Activa E आणि QC1 या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स सरकारी सबसिडी शिवाय ग्राहकांच्या बजेटमध्ये मार्केट मध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल माहिती सुद्धा आता बाहेर आलेली आहे Honda activa e and qc1 electric scooter

या स्कूटर्स पोर्टेबल आणि फिक्स्ड बॅटरीसह 102 किमी रेंज देतात ज्यामुळे त्या टिकाऊ आणि स्वस्त पर्याय म्हणून ठरणार आहेत

सरकारी सबसिडी आणि त्याचा प्रभाव

  • याधी इलेक्ट्रिक स्कूटर्सवर सरकारने आधी FAME subsidy दिली होती जी आता PM E-Drive या नावाने पुनर्रचनेत आणली गेली आहे
  • परंतु ही सबसिडी संपल्यावर बाजाराची स्थिती कशी असेल याचा विचार कंपन्यांना करावा लागत आहे म्हणून

होंडाची रणनीती सबसिडी शिवायही टिकणार उत्पादन

  • Honda Activa E आणि Honda QC1 या स्कूटर्स सबसिडी शिवायही ग्राहकांच्या बजेटमध्ये राहतील असा होंडाचा दावा आहे
  • या स्कूटर्स ग्राहकांच्या आर्थिक बजेट मध्ये राहतील यासाठी कंपनीने उत्पादन विकसित करताना सबसिडीवर अवलंबून राहणे आता टाळले Honda activa e and qc1 electric scooter

Activa E पोर्टेबल बॅटरीसह सोयीस्कर आता पर्याय

  • Activa E मध्ये पोर्टेबल बॅटरी देण्यात आली आहे जी बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर सहज बदलता येते
  • यामुळे ग्राहकांना चार्जिंगसाठी वेगळ्या सेटअपची आवश्यकता आता भासणार नाही

👇👇👇

हि माहिती पहा : चेक वर ‘Only’ लिहिण्याचं गुपित ! 95% लोक कधीच विचार करत नाहीत

👆👆👆

Honda QC1 फिक्स्ड बॅटरी व जास्त बूट स्पेस

  1. QC1 स्कूटरमध्ये फिक्स्ड बॅटरी आहे ज्यामुळे 26 लीटर अंडर सीट बूट स्पेस आपल्याला यामध्ये मिळते
  2. दोन्ही स्कूटर्स 102 किमी पर्यंत ची रेंज देतात ज्यामुळे शहरी भागात वापरण्यासाठी एकदम उत्तम आहेत

EV मार्केटवरील सरकारी धोरणाचा परिणाम

  • गेल्या पाच वर्षांत सरकारी सबसिडीमध्ये चढ-उतार झाले आहेत ज्याचा कंपन्यांवर मोठा परिणाम झाला आहे
  • होंडाने सबसिडीशिवाय टिकाऊ उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केले जे भविष्यातील अस्थिर धोरणांपासून संरक्षण देईल

बुकिंग व विक्रीच्या बाबतीत माहिती

Activa E आणि QC1 साठी 1 जानेवारी 2025 पासून बुकिंग सुरू होईल तर डिलिव्हरी फेब्रुवारी पासून होणार आहे

कंपनीने एका वर्षात 1 लाख युनिट्स विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

प्रश्न व उत्तरे

1. सरकार कोणत्या नावाने नवीन सबसिडी उपलब्ध करून देत आहे ?

नवीन सबसिडीचे नाव PM E-Drive आहे

2. Activa E ची बॅटरी कशी आहे ?

Activa E मध्ये पोर्टेबल बॅटरी आहे, जी बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर बदलता येते.

3. होंडा कोणत्या दोन मॉडेल्ससह इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात आणत आहे ?

होंडा Activa E आणि Honda QC1 ही दोन मॉडेल्स लाँच करत आहे

4. दोन्ही स्कूटर्स एका चार्जवर किती अंतर पार करतात ?

एका चार्जवर 102 किमीची रेंज आहे

5. Activa E आणि QC1 साठी बुकिंग कधी सुरू होईल ?

बुकिंग 1 जानेवारी 2025 पासून सुरू होईल

सरकारी योजना

Recent Posts

अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर Solar Pump Yadi 2024

Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…

12 months ago

लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari

नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…

12 months ago

सीआयबीआययल स्कोर कसा पहायचा Cibil Score Kasa Pahayacha | cibil score check free

 सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check |  cibil score check free…

12 months ago

driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा

driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…

12 months ago

निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget

आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…

1 year ago

फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…

1 year ago