नमस्कार मंडळी नुकतेच महाराष्ट्र हवामान खात्याने मुसळधार पावसा संदर्भात अलर्ट किंवा इशारा दिला आहे.
तर आज आपण कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे या संदर्भात जसे की , येलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यासाठी आहे,
ऑरेंज अलर्ट तसेच ग्रीन अलर्ट कोणत्या जिल्ह्यासाठी आला आहे याबद्दल माहिती पाहू.
ग्रीन अलर्ट मध्ये मध्ये पाऊस सामान्य असतो. नुकसानीची कोणतीही भीती नसते.
या जिल्ह्यातील लोकांवर कोणतेही निर्बंध नसतात.
एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या जिल्ह्यात पाऊस हा मुसळधार चालू राहणार असतो, अश्या वेळी चालू पावसामुळे एखाद्या वेळी नैसर्गिक आपत्ती येणार असते त्यावेळी तेथील जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मार्फत ही पूर्व सूचना किंवा अलर्ट जारी केला जातो.
उदा – अहमदनगर , छत्रपती संभाजी नगर,
एखाद्या जिल्ह्यात किंवा भागात अति मुसळधार पाऊस , अतिवृष्टी होणार असते.सतत मोठा पाऊस, दरड कोसळणे, किंवा नैसर्गिक आपत्ती होणार याची माहिती असते ( कोकण दरड कोसळणे ).
किंवा पूर येणार याची माहिती असते आशा वेळी तेथे रेड अलर्ट जारी केला जातो.
यामध्ये ऑरेंज अलर्ट पेक्षा परिस्थिती सामान्य असते आणि ग्रीन अलर्ट पेक्षा परिस्थिती थोडी जास्त असते, ग्रीन अलर्ट पेक्षा थोडा पाऊस जास्त पडतो त्या ठिकाणी हा येलो अलर्ट जारी केला जातो.
यामध्ये पावसा संदर्भात पूर्व सूचना दिल्या जातात.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…