Google Pay, Paytm, Phone Pay : भारतात जसे 4g ल सुरुवात झाली त्याचप्रमाणे कॅश पद्धती ऐवजी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन पेमेंट किंवा कॅश लेश व्यवहार करणाऱ्या वर लोकांनी भर दिलेला आढळतो. कॅश लेश पद्धतीचा फायदा असा आहे काही क्षणात कोठेही पैसे पाठवता येतात. यासाठी मार्केट मध्ये अनेक ऑनलाईन डिजिटल transaction पेमेंट ॲप्लिकशन किंवा सर्व्हिस आल्या आहेत. या ॲप्लिकशन मुळे आपण काही क्षणात किती रुपयाती ट्रांसॅक्शन करतो.
या ऑनलाईन डिजिटल Transaction पेमेंट ॲप्लिकेशन मध्ये ‘ google pay, Phone पे तसेच इतर UPI ॲप्लिकेशन चा समावेश होतो. मागील काही वर्षात डिजिटल पेमेंट transaction खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जर तुम्ही हे ऑनलाईन पेमेंट Transaction करत असाल तर NPCI ने 1 जानेवारी 2024 पासून ऑनलाईन पेमेंट मध्ये अनेक बदल केले आहे, हेच आपण आज पाहणार आहोत.
हे पण पहा : गाव नमुना नंबर 14 मध्ये या नोंदी असतात ?
नियम 1 : तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केले जसे की phone pay, गुगल पे, किंवा इतर upi प्लॅटफॉर्म वरून एखाद्याला 2000 रुपये पेक्षा जास्त पेमेंट केले आणि हे तुम्हाला परत पाहिजे असेल तर 4 तासात परत घेऊ शकता, किंवा हे झालेले पेमेंट परत घेऊ शकता.
नियम 2 : आधी तुम्ही दिवस भरातून UPI मार्फत फक्त 1 लाख पर्यंत पैसे पाठवू शकत होता, परंतु आता त्याची लिमिट वाढवली आहे 1 जानेवारी 2024 पासून तुम्ही UPI मार्फत 5 लाखा पर्यंत एका दिवसात पैसे पाठवू शकता.
नियम 3 : दैनंदिन वापरासाठी 24 तासात तुम्ही 5 लाखा पर्यंत डिजिटल Transaction करू शकता.
नियम 4 : UPI मार्फत विमा हप्ता, ASP किंवा बँकिंग साठी पेमेंट मर्यादा ही 15,000 रुपये एवढी होती ती आता 1 लाखा पर्यंत वाढवली आहे.
नियम 5 : हा नियम महत्वाचा आणि या पोस्ट title संदर्भात च आहे की आता तुमच्या खात्यात पैसे नसले तरी हे UPI प्लॅटफॉर्म तुम्हाला पैश्याची मदत करणार आहे. UPI Now या द्वारे तुम्हाला येथून पुढे 45 दिवसा साठी कोणतेही व्याज न घेता पैसे वापरता येणार आहे.
हे पण पहा : करा गुपचूप तक्रार ! सरपंच आणि ग्रामसेवक यांना घाम फुटेल !
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…