Categories: Blog

घरेलू कामगारांना 10 हजार रुपये मिळण्यास सुरुवात, अशी नोंदणी करा Gharelu kamgar Maharashtra kalyan Mandal online registration

घरेलू कामगारांना सन्मान पैसे मिळण्यास सुरुवात, अशी नोंदणी करा Gharelu kamgar Maharashtra kalyan Mandal online registration

 

Gharelu Kmagar Maharashtra Online Registration

घरेलू कामगार अधिनियम कलम 10 नुसार या घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांची तरदूत केली आहे. विविध अडचणीत या योजनांचा फायदा होतो. अपघात घडल्यास वरसास अनुदान, अपंगत्व आल्यास सदस्यास अनुदान तसेच मुलांच्या शिक्षणासाठी ( शिक्षण आणि कोर्स ) प्रत्येकी आर्थिक मदत यामार्फत मिळते

 

 

 

 

 

सद्या बातम्यांमध्ये का आहे ?

सद्या घरेलू कामगारांना कल्याण मंडळाकडून नोंदणी होते यामध्ये अनेक जाचक अटी आहेत. त्यामुळे  सन्मानधन ( निधी ) मिळत नव्हते. तर सह्ययक कामगार आयुक्त कार्यालयाकडून हे अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे.यावर्षीच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 हजार रुपये एवढे अनुदान जमा झाले आहे. हा सन्मान निधी मिळवण्यासाठी अनेक जाचक अटी होत्या त्या रद्द करण्यासाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेने पाठपुरावठा केला होता. या मागणीला अखेर यश आले असून लाभार्त्याला 10 हजाराचे अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे. 5 जानेवारी च्या शासन निर्णयात वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदीत व माघील सलग दोन वर्ष जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना आता या योजनेचा फायदा होणार आहे.

 

 

 

 

Gharelu Kmagar Maharashtra Online Registration

घरेलू किंवा घरगुती कामगार नोंदणी, अर्जाचा नमुना, कागतपत्रे व कल्याणकारी योजना :

 

पात्रता :

– 18  वर्ष कमीतकमी वय पाहिजे, जास्तीत जास्त 60 वर्ष पाहिजे

– जो घरेलू काम करत असेल तो या योजने साठी पात्र असेल.

 

 

 

 

 

Gharelu Kmagar Maharashtra Online Registration

* अर्जासोबत जोडायचे कागतपत्रे :

– 30 रुपये शुल्क चलन

– वयाचा दाखला 

– सद्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा घरेलू  कामगार असल्याचे प्रतिज्ञापत्र

– रहिवासी दाखला

– घरेलू किंवा घरगुती कामगार यांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो

 

 

 

 

नोंदणी झाल्यानंतर सचिव कामगार आयुक्त यांची नोंद नोंदवहीत घेईल. ही नोंद मात्र नमुना छ नुसार राहणार आहे. सोबत त्यांना घरेलू कामगार आहे म्हणून प्रत्येक लाभार्त्यास ओळखपत्र देण्यास येईल. प्रत्येक घरेलू कामगार लाभार्त्यास अंशदान म्हणून महिना 5 रुपये मंडळाकडे दरमहा द्यावा लागेल

 

 

 

 

 

Gharelu Kmagar Maharashtra Online Registration

घरेलू कामगार कल्याणकारी योजना :

घरेलू कामगार यास विविध योजना मिळतात.

Gharelu Kmagar Maharashtra Online Registration

योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारी योजना

Recent Posts

अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर Solar Pump Yadi 2024

Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…

6 months ago

लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari

नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…

6 months ago

सीआयबीआययल स्कोर कसा पहायचा Cibil Score Kasa Pahayacha | cibil score check free

 सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check |  cibil score check free…

6 months ago

driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा

driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…

6 months ago

निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget

आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…

6 months ago

फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…

7 months ago