Trending

Gatai Stall Yojana in Maharashtra Apply गटई स्टॉल योजना संपूर्ण माहिती आणि अर्ज येथे पहा

नमस्कार, महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्याचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी गटई स्टॉल योजनेची (Gatai Stall Yojana in Maharashtra Apply) सुरुवात केली आहे या योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.

योजनेचा मुख्य उद्देश

गटई स्टॉल योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीच्या नागरिकांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे हा आहे,. जेणेकरून त्यांचे आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करता येईल.

अर्ज कसा करावा ? Gatai Stall Yojana in Maharashtra Apply

i. अर्ज विनामूल्य उपलब्ध

गरजू अर्जदारांनी ‘ समाजकल्याण कार्यालयातून विहित नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त ‘ करून घ्यावा. आणि अर्जदाराला स्टॉल ज्या जागेत लागणार असेल Gatai Stall Yojana in Maharashtra Apply ती जागा अधिकृतरीत्या ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड आणि महापालिका यांनी ताब्यात दिलेली असावी किंवा स्वतःच्या मालकीची असावी.

ii. अर्जदाराची पात्रता

  • स्थायी रहिवासी: अर्जदार महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवासी असावा तसेच.
  • वय: अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे.
  • वार्षिक उत्पन्न मर्यादा: खालील प्रमाणे
  • ग्रामीण भागासाठी: ४०,००० रुपये
  • शहरी भागासाठी: ५०,००० रुपये

आवश्यक कागदपत्रे

  1. ओळखपत्र: आधार कार्ड, वाहनचालक परवाना आणि पासपोर्ट तसेच
  2. रहिवासी दाखला: रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल
  3. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  4. जात प्रमाणपत्र: अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
  5. उत्पन्नाचा दाखला: अधिकृत उत्पन्न प्रमाणपत्र
  6. अपंग प्रमाणपत्र: (आवश्यक असल्यास)
  7. बँक पासबुक: बँक खाते तपशील

अर्ज कुठे करावा ?

अर्जदाराने Gatai Stall Yojana in Maharashtra Apply जवळच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करावा.

ऑनलाईन वेबसाईट – येथे क्लिक करा


प्रश्न आणि उत्तरे

प्रश्नउत्तर
गटई स्टॉल योजनेचा उद्देश काय आहे?अनुसूचित जातीसाठी स्वयंरोजगार निर्माण करणे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत कोणती आहे?३१ डिसेंबर
अर्ज कुठे जमा करावा?जिल्हा समाजकल्याण कार्यालयात
अर्जदाराचे किमान वय किती असावे?१८ वर्षे
ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा किती?४०,००० रुपये
शहरी भागातील उत्पन्न मर्यादा किती?५०,००० रुपये
आवश्यक कागदपत्रांमध्ये काय समाविष्ट आहे?ओळखपत्र, रहिवासी दाखला, फोटो, बँक पासबुक
अर्ज विनामूल्य मिळतो का?होय, समाजकल्याण कार्यालयातून
अपंग प्रमाणपत्र आवश्यक आहे का ?फक्त अपंग अर्जदारांसाठी
अर्ज कसा भरायचा आहे?विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा.
सरकारी योजना

Recent Posts

अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर Solar Pump Yadi 2024

Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…

5 months ago

लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari

नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…

5 months ago

सीआयबीआययल स्कोर कसा पहायचा Cibil Score Kasa Pahayacha | cibil score check free

 सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check |  cibil score check free…

5 months ago

driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा

driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…

5 months ago

निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget

आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…

5 months ago

फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…

5 months ago