महाराष्ट्र राज्यात दुष्काळा मुळे यंदाचा म्हणजे 2023 चा खरीप हंगाम वाया गेल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार येत्या बुधवारी किंवा गुरुवारी 25 ते 26 ऑक्टोबर 2023 दुष्काळ जाहीर करणार आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. सध्या महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात 42 तालुक्यामध्ये ही दुष्काळ जन्य परिस्थिती असल्यामुळे दुधाळ जाहीर करणार असल्याची माहिती सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात दुष्काळा मुळे यंदाचा म्हणजे 2023 चा खरीप हंगाम वाया गेल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार येत्या बुधवारी किंवा गुरुवारी 25 ते 26 ऑक्टोबर 2023 दुष्काळ जाहीर करणार आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. सध्या महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात 42 तालुक्यामध्ये ही दुष्काळ जन्य परिस्थिती असल्यामुळे दुधाळ जाहीर करणार असल्याची माहिती सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात इतर वर्षाच्या तुलनेत यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ जन्य सर्वत्र परिस्थिती Dushakal Jahir Kharip Hangam 2023 दिसत आहे. केंद्र सरकारने वर्ष 2017 मध्ये दुष्काळ संदर्भात निकष जाहीर केले होते. या सर्व निकषा प्रमाणे महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 42 तालुके सर्व अटी किंवा निकष पूर्ण करतात, या 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला आहे येथे सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडला आहे.
सुरुवातीला महाराष्ट्रात राज्यात Dushakal Jahir Kharip Hangam 2023 पहिला ट्रिगर ( माहिती भरण्यात आलेली ) यामध्ये एकूण 194 तालुक्यात दुष्काळ निर्माण होतो का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मध्यंतरी पाऊस झाला त्यामुळे आता सध्या फक्त 15 जिल्हयातील 42 तालुक्यात दुष्काळ परिस्थती आहे अशी माहिती दुसऱ्या ट्रिगर मध्ये भरण्यात आलेली आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड असे काढा – Link
1. पहिली म्हणजे जमीन महसुलात सूट मिळते
2. पीक कर्जाचे पुन्हा पुनर्गठन होते.
3. शेती संदर्भात जे पीक कर्जे घेतले जातात, त्यामध्ये वसुलीसाठी स्थगिती येते.
4. कृषी पंप असणाऱ्या चालू बिलात 33.5% टक्के सूट यामध्ये मिळते.
5. विद्यार्थ्यांना शाळा तसेच महाविद्यालय college मध्ये परीक्षा शुल्कात सूट मिळते.
6. पिण्याचे पाणी टँकर्स पुरवठा वाढवला जातो.
7 शेतीचे पंपाना अखंडित वीजपुरवठा पुरवला जातो.
8. रोहयो ( रोजगार हमी योजना ) कामात शिथिलता येते.
9. इतर आवश्यक सुविधा राज्य सरकार मार्फत पुरवला जातो- जनावरे चारा तसेच इतर.
हि पण माहिती पहा – महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड असे काढा – Link
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…