sambhaji nagar viral video dance song busstop video
Dance sambhaji nagar bus stop viral video : नमस्कार मंडळी, दिवसभर या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये बॅकग्राऊंडला गाणं वाजत असतात या गाण्यासोबतच नाचण्याचे विविध स्टेप्स असतात हे पाहताना आपल्याला खूप भारी वाटतं आणि असे व्हिडिओ असंख्य दररोज व्हायरल होत असतात
नुकतेच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे हा व्हिडिओ महाराष्ट्राबाहेरील नसून चक्क आपल्या छत्रपती संभाजी नगर बस स्टॉप वरील आहे या बस स्टॉप वर एक काका एका गाण्यावर डान्स करा पण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे पाहताना खूपच भारी वाटत आहे हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्ही सुद्धा थकवाल आणि भरभरून याला कमेंट्स आणि लाईक्स मिळत आहे
तुम पाहिला असेल जे व्हायरल व्हिडिओ असतात गाण्यासोबत व्हायरल होत असतात. त्याला कोणतेच वयाचे बंधन नसते यामध्ये लहान मुलांपासून ते आजपर्यंत तुम्हाला व्हायरल झालेले डान्स व्हिडिओ पाहायला मिळतात.
आता हे काका छत्रपती संभाजीनगर बस स्टॉप वर ” मै तो रस्ते से जा रहा था ” या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. अगदी खळखळून या ठिकाणी डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद आणि नक्कीच तुम्ही थक्क होणार आहे.
चक्क म्हणजे या व्हिडिओला लाईक कॅप्शन सुद्धा दिलेला आहे ” टेंशन विसरायला शिका ” तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहून घरी बसले डान्स केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सुद्धा या स्टेप्स मध्ये डान्स करोशी वाटणार आहे
हा छत्रपती संभाजी नगर बस स्टॉप वरील वायरल काकांचा व्हिडिओ तुम्हाला madhavlipane यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पाहायला मिळेल. या व्हिडिओच्या खाली भरभरून लाईक्स मिळाले आहेत तसेच टेन्शन फ्री च्या कमेंट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल.
या कमेंट्स करणाऱ्या युजरमध्ये एका युजरने खाली दिलेल्या आहे की” आता नवीन ट्रेंड आले प्रत्येक बस स्टॉप वर एक काकांना असताना दिसणार आहे.
त्यानंतर दुसऱ्याने कमेंट केली आहे की ” काकांची पेन्शन आली वाटते ”
का युजर्सने हॅपीच्या इमोजी शेअर केलेले आहेत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि आणि भरभरून आनंद घ्या
काही दिवसापूर्वीच अशाच काका प्रमाणे नाशिकच्या आजोबांनी सुद्धा मित्रांसोबत डान्स करताना तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळाला असेल किंवा तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वर नक्कीच आला असणार आहे विजय खरोटे त्यांचा सुद्धा असा एक प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…