गावोगावी इंटरनेट सुविधा वाढणार | डिजिटल इंडिया ची नवी पहल | Gavogavi pohchnar ata Internet Maharashtra

गावोगावी इंटरनेट सुविधा वाढणार | डिजिटल इंडिया ची नवी पहल |

 

 

गावोगावी इंटरनेटच्या सुविधा पोहचवण्यासंदर्भात ‘डिजिटल इंडिया’ या योजने अंतर्गत ‘ ग्राउंड बेस्ड टॉवर and Hoisting ऑफ Equipment’ या साठी BSNL ची घेतली मदत 2751 गावामध्ये जागा उपलब्ध करण्या संदर्भात नुकतेच शासना मार्फत नवीन जीआर आला आहे ( शासन निर्णय क्र. जमीन-2023/प्र. क्र.58/ज-1) 

internet will reach villages free space will be given for towers

Gavogavi pohchnar ata Internet Maharashtra

                                       

 

16 ऑगस्ट 2022 च्या पत्राद्वारे महाराष्ट्रातील जे दुर्गम क्षेत्र जसे की ( Remote villages ) यापैकी 2386 गावामध्ये आता ‘ Ground Based Tower And Hoisting of Equipment’ या प्रयोजनासाठी 200 चौ. मी जागा ही विना मोबदला उपलब्ध ची मागणी होती. यामध्ये आता MSEDCL मार्फत पायाभूत सुविधांमध्ये वीज पुरवठा जोडणी तसेच OFC केबल टाकण्यासाठी रस्त्याचा वापर करण्यासंदर्भात शासनाकडून जीआर आलेला आहे.

                                             

 

फायदा या जीआर आणि योजने चा ?

– लवकरच इंटरनेट सुविधा तळागाळापर्यंत पोहचणार 

– हाय स्पीड इंटरनेट मिळणार.

– इंटरनेट जीबी चा प्लान स्वस्त असणार

Gavogavi pohchnar ata Internet Maharashtra

                               

सरकारी योजना

Recent Posts

अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर Solar Pump Yadi 2024

Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…

6 months ago

लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari

नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…

6 months ago

सीआयबीआययल स्कोर कसा पहायचा Cibil Score Kasa Pahayacha | cibil score check free

 सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check |  cibil score check free…

6 months ago

driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा

driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…

6 months ago

निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget

आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…

6 months ago

फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…

6 months ago