Blog

तुम्हालाही नुकसान भरपाई मिळाली नाही ना ? मग आत्ताच्या आत्ता हे काम करा लगेच मिळेल नुकसान भरपाई | Ativrushti Anudan 2024 Maharashtra

Ativrushti Anudan 2024 Maharashtra : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासन नेहमी शेतकऱ्यांचे हिताच्या दृष्टीने अनेक पावले उचलत असते. यामध्ये विविध अनुदाने असतात. पण हे अनुदान मिळवताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा असे होते की शेजाऱ्याला हे दुष्काळ अनुदान मिळतं, पण आपल्यालाच मिळत नाही. तर हे अनुदान का मिळत नाही या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत.

दुष्काळ अनुदान Ativrushti Anudan 2024 Maharashtra

तुम्हालाही माहित असेल की या वर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळ परिस्थिती झाली आहे यामुळे शेतमालाचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर दुष्काळ सुद्धा पडलेला आहे. त्याच्यामुळे शासनाने विविध जिल्ह्यांना या दुष्काळी अनुदानाचे पैसे पाठवले आहेत.

हे दुष्काळ अनुदान घेताना विविध टप्प्यातून जावं लागतं यामध्ये केवायसी असेल, किंवा तुमच्या आधार आणि बँक लिंकअडचणी असतील यामुळे सुद्धा हे दुष्काळी अनुदान आपल्या बँक खात्यावर येत नाही. बऱ्याचदा असे होते की गावांमध्ये दुष्काळ अनुदानाच्या याद्या आलेले असतात पण त्या याद्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यावेळेस न केल्यामुळे हे जे अनुदान आहे ते परत जाते किंवा शेतकऱ्याला ते मिळत नाही.

📝 हि बातमी पहा : शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर crop insurance list 2024 maharashtra 📝

Ativrushti Anudan 2024 Maharashtra : नुकतेच महाराष्ट्र महसूल ग्रामविकास तसेच कृषी विभागाने यांनी दुष्काळाचे पंचनामे सुद्धा केले होते कदाचित तुम्हाला माहित असेल. ज्यांनी ज्यांनी हे पंचनामे केलेली आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचे पैसे आले आहेत मग ते दुष्काळ अनुदान असो या गारपीट असो, सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आलेत पण बरेच असे शेतकरी आहेत त्यांनी हे पंचनामे केली असून देखील त्यांना हे अनुदानाचे पैसे आलेले नाहीत, त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार खात्याशी संलग्न असावे तरच हे दुष्काळ अनुदानाचे पैसे तुमच्या बँक खात्यावर येणार आहेत.

Dushkali Anudan 2024 Maharashtra

दुष्काळ अनुदान कसे घ्यावे Ativrushti Anudan 2024 Maharashtra

आता हे आधार कार्ड बँक खात्याचे संलग्न कसे करणार, यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन बँक आणि आधार लिंक फॉर्म भरून द्यायचा आहे किंवा आधार सीडिंग चा फॉर्म बँकेमध्ये जमा करायचा आहे. काही तासातच तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न होईल. ज्यावेळी हे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी संलग्न होईल त्याच्यानंतरच हे आधार मार्फत पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे.

📝 हि बातमी पहा : खरीप 2023 पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी Kharip Pika Vima 2023 news 📝

सरकारी योजना

Recent Posts

अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर Solar Pump Yadi 2024

Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…

5 months ago

लालपरी नव्हे तर शाळा आहे ही ! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल marathi school video showcasing lalpari

नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…

5 months ago

सीआयबीआययल स्कोर कसा पहायचा Cibil Score Kasa Pahayacha | cibil score check free

 सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check |  cibil score check free…

5 months ago

driving licence online 2024 : RTO च्या रांगा विसरा ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स काढा

driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…

5 months ago

निर्मला सीतारामन PM किसान योजनेबाबत घेणार मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी काय आहे खास ? Nirmala sitharaman to take a big decision in the budget

आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…

6 months ago

फ्री गॅस आणि शेगडी फक्त आधार कार्डवर! उज्ज्वला 3.0 साठी अर्ज कसा करायचा Pm Ujwala 3.0 Gas Apply online

Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…

6 months ago