Maharashtra Bandhkam Kamagar Garkul Yojana |
नमस्कार मित्रानो आज आपण ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ‘ मार्फत देण्यात येणाऱ्या योजनांपैकी एका योजने संदर्भात माहिती पाहणार आहोत. मुख्यतः 31 यामध्ये योजना आहेत , आणि ज्या कामगारांनी यामध्ये नोंदणी केली आहे ते या योजनांचा फायदा घेत आहेत. यामध्ये या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा 4 विभागात वर्गीकरण करू.
1. सामाजिक सुरक्षा योजना
2. शैक्षणिक योजना
3. आरोग्य विषयक योजना
4. आर्थिक प्रकारातील योजना
या योजना संदर्भात आपण दुसऱ्या पोस्ट मध्ये माहिती पाहू.आज आपण बांधकाम कामगार साठी असणारी योजना म्हणजे घरकुल योजना. सक्रिय बांधकाम कामगाराला घरासाठी 2.5 लाख रुपये अनुदान बांधकाम कामगार विभागात मार्फत भेटतात.तर या योजनेच्या काही अटी आहेत तसेच हा फॉर्म तुम्हाला कोठे मिळेल या संदर्भात माहिती पाहू.
Mahabocw Website : येथे क्लिक करा
1. पासपोर्ट फोटो
2. कामगार कार्ड
3. नोंदणी दिनांक आणि नुतनीकरण दिनांक
4.आधार क्रमांक
5. मोबाईल क्रमांक
6. बँक पासबुक
7. शपथ पत्र – घर स्वतःच्या नावांवर नसणे.
8. शपथपत्र – बांधकाम कामगारांकडून कोणतेच घरासाठी अनुदान घेतले नाही
9. मालमत्ता नोंदणी उतारा तसेच 7/12
10. पती / पत्नी असेल तर एकानेच अर्ज केला या संदर्भात माहिती
11. खोटी माहिती देत नाही या संदर्भात घोषणा पत्र
हे पण पहा : महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान सम्मान योजना, अशी माहिती भरा
हा फॉर्म तुम्हाला कोठे मिळेल तर हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन बांधकाम कामगारांच्या वेबसाईटवर मिळेल, त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला सेतू कार्यालयामध्ये मिळेल. त्यानंतर तेथे जर मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार ऑफिस मध्ये मागणी केल्यास तेथे तेथील कर्मचारी तुम्हाला नक्कीच मिळेल.
हे पण पहा :
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…