Ahmednagar : इंटरनेट वेगवान वापर आता सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर होत आहे. मोठ्या प्रमाणावर डेटा आणि इंटरनेट स्पीड ची मागणी वाढत असताना जिओ मार्फत अहमदनगर शहरात 10 जानेवारी 2023 पासून 5 जी सेवा ( सर्विस ) चालू झाली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात 5 जी प्रथमतः सेवा / ऑपेरेटर म्हणून रिलायन्स जिओ ठरला आहे.
10 तारखेपासून ‘आग्रा, कानपुर, मेरठ, प्रयाग राज, तिरुपती, नेल्लोर, कोझिकोड, त्रिसूर ( केरळ ), नागपूर, आणि अहमदनगर या शहरात सेवा सुरू झाली आहे. जिओ युजर्स ( वापरकर्ते ) याना कोणतेही अतिरिक्त शुल्काशिवाय 1gbps पर्यंत अमर्यादित 5 जी डेटाचा आनंद घेऊ शकणार आहे.
रिलायन्स जिओने आज दहा शहरामध्ये ही सेवा सुरू केली आहे. यापैकी बहुतांश शहरामध्ये आता सेवा सुरू झाली आहे.
5 जी इंटरनेट स्पीड सेवांचा फायदा प्रामुख्याने ई गव्हर्नस, शिक्षण, ऑटोमेशन, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, गेमिंग, आरोग्यसेवा, कृषी, आयटी आणि एसएमईएस, तसेच इतर सर्वच उद्योग क्षेत्राला याचा फायदा होणार आहे.
ग्राहकांना कोणत्या पद्धतीने फायदा होणार ?
जिओ अधिकाऱ्यांची महाराष्ट्र बाबत ( डिजिटलायझेशन पूर्ण सपोर्ट / पाठींबा )
जिओ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या चार र
राज्यातील या दहा शहरामध्ये ( वरील ) ‘जिओ टू 5 जी’ सेवा चालू करताना अभिमान वाटत आहे. देशांतर्गत इंटरनेट स्पीड वाढविला आहे. नवीन वर्षाला प्रत्येक जिओ युजर्सने ‘जीओ टू 5 जी फायदा घ्या. या मध्ये ( उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र या राज्य सरकारने डिजिटलायझेशनला पूर्ण सपोर्ट ( पाठिंबा ) दिला आहे.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…