फेंगल चक्रीवादळाचा थरारक व्हिडिओ : विमानाच्या लँडिंगचा प्रयत्न पाहून नेटकऱ्यांना धडकी भरली viral video of indigo flight chennai airport

viral video of indigo flight chennai airport हे विमान फिरते अधांतरी ! फेंगल चक्रीवादळामुळे झाली बिकट अवस्था, पाहा धडकी भरवणारा व्हिडिओ

viral video of indigo flight chennai airport बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेंगल या चक्रीवादळ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे या चक्रीवादळाने पुद्दुचेरी, तामिळनाडू तसेच कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील किनारी भागांत प्रचंड गडबड उडवली आहे याचे अनेक video समोर येत आहे

या वादळामुळे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा सामना तेथील जनतेला करावा लागत असून बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत पूर्णपणे झाले आहे.

या फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळावर विमाने उड्डाण आणि लँडिंगसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत विशेषतः इंडिगो एअरलाइन्सच्या Airbus A320 निओ विमानाच्या लँडिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे viral video of indigo flight chennai airport

https://twitter.com/aviationbrk/status/1862940770426061005
https://twitter.com/aviationbrk/status/1862940770426061005

काय दिसले व्हिडिओत ? या व्हायरल झालेल्या व्हिडिओत विमान जमिनीच्या जवळ आल्यावर शेवटच्या क्षणी लँडिंग रद्द करत पुन्हा आकाशात झेपावल्याचे दिसते या जोरदार वाऱ्यामुळे विमान एका बाजूला सुद्धा झुकल्याचेही स्पष्ट होते

हे दृश्य पाहून नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले असून या घटनेने विमान प्रवासाविषयी चिंता आता व्यक्त केली जात आहे

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार या फेंगल चक्रीवादळाचा वेग जमिनीवर आल्यावर कमी झाला आहे या वादळाने उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरीच्या किनाऱ्यांवर प्रचंड प्रभाव पाडला असून सध्या ते हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे आणि कमकुवत सुद्धा होताना दिसत आहे

  • या वादळाचा वेग : 80-90 किमी/तास
  • परिणाम : मुसळधार पाऊस, झाडे उन्मळून पडणे, वाहतूक व्यवस्थेत अडथळे
https://twitter.com/aviationbrk/status/1862940770426061005

एक्सवर (माजी ट्विटर) @aviationbrk या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया यावर उमटल्या “खूप भीतीदायक दृश्य,” अशी एक प्रतिक्रिया असून, दुसऱ्याने लिहिले तर “प्रवाशांच्या जागी आपण असतो तर काय वाटलं असतं ! ” अस्स सुद्धा अनेक User ने यावर लिहिले आहे

https://twitter.com/aviationbrk/status/1862940770426061005

प्रश्न आणि उत्तरे viral video of indigo flight chennai airport

  1. फेंगल चक्रीवादळ कोठे निर्माण झाले ?

बंगालच्या उपसागरात

2. चक्रीवादळाचा प्रमुख वेग किती होता ?

80-90 किमी/तास

3. वादळामुळे सर्वाधिक प्रभावित कोणते भाग आहेत ?

पुद्दुचेरी, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment