कॉलेजच्या या कार्यक्रमात ‘ चोली के पीछे क्या है ‘ या गाण्याच्या डान्स वर सोशल मीडियावर नेटकरी भडकले, पहा काय झाले

महाविद्यालयात कार्यक्रम चालू होता. अनेक डान्सचे कार्यक्रम झाले पण एका गाण्याच्या डान्स वर सोशल मीडिया युजर्स खूप भडकले. कारणही तसेच आहे. शाळेच्या कार्यक्रमांमध्ये अशा गाण्यांच्या डान्सला परवानगी का दिली जाते. तसेच अश्लील हावभाव मुळे शाळेचे वातावरण सुद्धा बिघडत जाईल यामुळे मिटकरी खूप चिडलेले आहे.

video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

युजर्स म्हणत आहेत, शाळा ही शिक्षणाचे केंद्र आहे येथे शिक्षणाबरोबर कलेला तसेच आत्म सन्मान गुणांना वाव दिला दिला जावा. तुम्ही पाहिलं असेल की गॅदरिंगच्या कार्यक्रमाला अनेक डान्स, विनोदी चुटके, तसेच एकांकिका मिमिक्री अशी होत असते. पण या कॉलेजच्या कार्यक्रमात अशा गाण्याच्या डान्स मध्ये हवभाव ला कसे काय परवानगी देऊ शकतात यामुळे युजर्स भडकले.

काय आहे विडीओ मध्ये

महाविद्यालयात ‘ चोली के पिचे क्या है ‘ हे गाणे चालू होते. आणि तेथे एक मुलगी डान्स या गाण्यावर करत होती. तिचे कपडे आणि तिचे विचित्र हावभाव मुळे ते गाणे आणि डान्स कोलेज च्या कार्यक्रमाला का वापरत असतील या मुळे युजर्स भडकले.

विडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment