Supreme Court deciding alimony amount : घटस्फोटानंतर पोटगी किती मिळेल ? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले ८ महत्त्वाचे नियम

सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम ठरवण्यासाठी आठ महत्त्वाचे घटक सांगितले आहेत आता हे मार्गदर्शक तत्त्वे प्रत्येक प्रकरणाच्या विशिष्ट परिस्थितींचा विचार करून न्याय सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत नुकतेच बंगळुरूतील अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे हा विषय चर्चेत आला होता. एका अन्य घटस्फोट प्रकरणात न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि प्रसन्ना बी. वराळे यांनी प्रवीण कुमार जैन … Read more