Starlink चा भारतातील सॅटेलाईट इंटरनेटचा मार्ग मोकळा झाला ? पूर्ण वाचा
Starlink satelite internet indian licence : इलॉन मस्क यांच्या Starlink कंपनीचा भारताताली satelite internet चा रस्ता मोकळा झाला आहे. भारतीय GMPCS परवान्यासाठी STARLINK चा अर्ज मंजुरीसाठी पुढे पाठवला आहे. ELON Mask यांच्या Satelite Broadband Provider कंपनीने भारताच्या Data स्थानिकीकरण आणि Security मानकांची पूर्तता करण्यास तत्त्वत: सहमती दाखवली आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन Starlink … Read more