Smartphone Buying Tips : ऑन लाइन सेलमध्ये मोबाईल खरेदी करताय ? वापरलेला किंवा रीफर्बिश्ड मोबाईल कसे ओळखणार पहा लगेच सोपी ट्रिक

smartphone buying tips

smartphone buying tips : सध्या सणासुदीचे दिवस आहे या सणासुदीच्या सेल मध्ये ई-कॉमर्स तसेच ओनलाईन प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन तसेच इतर Mobile वर आकर्षक सूट मिळत आहे. ग्राहक या smartphone offer ऑफरचा फायदा घेऊन आवडत असणाऱ्या स्मार्टफोन ची खरेदी कमी किमतीत करत आहेत. मात्र, काही ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवरून वापरलेले किंवा रीफर्बिश्ड Mobile आणि स्मार्टफोन मिळाल्याच्या तक्रारी आहेत. नुकतेच … Read more