1965 मध्ये पुणे स्टेशन कसं होतं ? VIDEO एकदा पाहाच Pune video railway station in 1965
पुणे हे ऐतिहासिक वारसा जपणारे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. सध्या सोशल मीडियावर १९६५ मधील पुणे रेल्वे स्टेशनचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो शहराच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देतो.Pune video railway station in 1965 पुणे शहराची ओळख त्याच्या ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, प्राचीन मंदिरे, आणि अनोख्या पुणेरी पाट्यांमुळे खास आहे. अशा ठिकाणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर … Read more