रूफ टॉप सोलर पॅनल मधून एवढी तयार होणार वीज! या यापासून किती फायदा होणार ? Pm Suryaghar Yojana Marathi|

Pm Surya Ghar Yojana subsidy

Pm Suryaghar Yojana Marathi : सरकारने नुकतेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली. घरावरील छतावर सौर पॅनल बसून त्या मार्फत घरामध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी त्या योजनेची सुरुवात करण्यात आली. सौर ऊर्जा संदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृत वाढवणे यामागे मोठा उद्देश होता. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत जे लोक किंवा कुटुंब सोलर इलेक्ट्रिसिटी … Read more